У нас вы можете посмотреть бесплатно विठ्ठल भक्त संत सेना नाव्ही 🙏 Sant Sena Maharaj или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जय हरी विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी या भूमीत अनेक वैष्णव संत होऊन गेले त्यांच्यापैकीच एक संत सेना नाव्ही अध्यात्म आणि प्रपंच याची सांगड कशी घालावी हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवले. भक्तांनी कशाप्रकारे भगवंतावर निर्भर असावे हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखविले. भगवंतांच्या नावावरील विश्वास यातून त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. भक्तांच्या रक्षणासाठी विठ्ठल स्वतः नाव्ही बनतात आणि यवन राजाची सेवा करतात. संक्षिप्त मध्ये त्यांचे जीवन चरित्र मांडण्याचा केलेला प्रयत्न हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे Follow us Instagram / shri_hari_vitthal