У нас вы можете посмотреть бесплатно Trump Tariffs मुळे India आणि US मध्ये काय महाग, काय स्वस्त होईल? BBC News Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BBCMarathi #trump #tariffs #india #usa डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास 100 देशांवर Reciprocal Tariffs लावण्याची घोषणा केली. या टॅरिफमुळे भारतातल्या घरगुती बाजारातली मागणी कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम भारताच्या आर्थिक वृद्धीवर होऊ शकतो. पण प्रश्न असा पडतो की या सगळ्याचा तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होईल? अमेरिकेतून अशा कोणत्या वस्तू भारतात येतात, ज्या यामुळे आता महाग किंवा स्वस्त होऊ शकतात? लेखन - टीम बीबीसी व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi