У нас вы можете посмотреть бесплатно चिकन बिर्याणी Chikan biryani или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चिकन बिर्याणी Chikan biryani #marathivideo #recipevideo चिकन बिर्याणी खाण्याचे फायदे : 1️⃣ प्रथिनांचा चांगला स्रोत- चिकनमध्ये भरपूर प्रथिने (Protein) असतात. त्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि स्नायू मजबूत होतात. 2️⃣ ऊर्जा मिळते- बिर्याणीमध्ये भात असतो. भातामध्ये कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. 3️⃣ व्हिटॅमिन आणि मिनरल्स- चिकनमध्ये व्हिटॅमिन B6, B12, आयर्न आणि झिंक असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. 4️⃣ मेंदूसाठी फायदेशीर- चिकनमधील पोषक तत्त्वे मेंदूच्या कार्यासाठी उपयोगी असतात आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. 5️⃣ हाडे मजबूत होण्यास मदत- चिकनमध्ये फॉस्फरस आणि प्रथिने असल्यामुळे हाडे मजबूत राहतात. 6️⃣ चविष्ट आणि पोटभर जेवण- चिकन बिर्याणी ही मसालेदार आणि चविष्ट असल्यामुळे पोटभर जेवण होते आणि भूक भागते. नमस्कार मित्रांनो,स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडीओमध्ये.माझा व्हिडीओ आवडला तर प्लिज माझ्या चैनला subscribe🙏 करा.अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडीओतुम्हाला बघायला मिळतील.