У нас вы можете посмотреть бесплатно 2 BHK Furnished Bunglow With 6 Gunthe Plot In Sindhudurg. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
(सदर व्हिडिओ मद्ये 7.50 गुंठे जमीन असा उल्लेख केलेला असून तो चुकून झालेला आहे. सदर जागा 6 गुंठे आहे. याची नोंद घ्यावी.) सिंधुदुर्ग. मालवण तालुक्यातील धामापूर गावामद्ये कुडाळ-मालवण मुख्य रस्त्यापासून 500 मीटर वर 6 गुंठे जागा आणि 1250 स्क्वेअर फुटाचा 2 BHK Furnished Bungalow असून त्यात सोफासेट, टीव्ही, डायनिंग टेबल, वॉटर प्युरिफायर, गिझर ,4 सिंगल बेड आणि 1 डबल बेड अश्या विविध वस्तू बंगल्यासोबत मिळणार आहेत. हॉल, किचन, टॉयलेट-बाथरुम, बेडरूम आणि बेसमेंटला मास्टर बेडरूम करण्यात आलेली आहे. उच्चप्रतीच्या मटेरियलचा वापर हया बंगल्यात करण्यात आलेला आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये ही प्रॉपर्टी आहे. पाण्याची सोय म्हणजे ग्रामपंचायतचे पाण्याचे कनेक्शन बंगलो पर्यंत आलेले आहे. शिवाय जागा मालकांनी सार्वजनिक विहिरीतून पाणी घेतलेले आहे. त्याची टाकी गच्चीवर बसवण्यात आली आहे. ◼️Bungalow Details:- 6 Gunthe Agriculture Plot. 2 BHK Furnished Bungalow. 1250 Sq.Ft Bungalow. Tv, Sofaset, Bed, Aqua guard, 1 Double bed & 4 Single bed. Hall+Kitchen+Common Toilet bathroom+ Bedroom. One Bedroom in basement.This is Master Bedroom. Water Connection Available.. ◼️Nearby:- Kudal-Malvan main road:- 500 mtr. Dhamapur Lake:- Walking 10 minutes. Kudal Railway Station:- 10 Km. ◼️Price:- 60 Lakhs Nigotebal. ◼️Contact For More Details:- Aaradhna Property Consultancy & Dealer. Atharv Kunte. 7721951768 Deep Joshi. 9421916830 Telegram channel link: https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1 Join this channel to get access to perks: / @aaradhana_property.