Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб केंजळगड किल्ला | kenjalgad fort trek | कारवी वनस्पती | भयानक कोळ्यांची गुहा | केळंजाई माता मंदिर | в хорошем качестве

केंजळगड किल्ला | kenjalgad fort trek | कारवी वनस्पती | भयानक कोळ्यांची गुहा | केळंजाई माता मंदिर | 4 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



केंजळगड किल्ला | kenjalgad fort trek | कारवी वनस्पती | भयानक कोळ्यांची गुहा | केळंजाई माता मंदिर |

केंजळगड किल्ला | kenjalgad fort trek | कारवी वनस्पती | भयानक कोळ्यांची गुहा | केळंजाई माता मंदिर | रायरेश्वर माहितीचा व्हिडिओ👇    • raireshwar fort | raireshwar flowers ...   सफर निसर्गरम्य भोरची माहितीचा व्हिडिओ👇    • bhor village | necklace point | bhatg...   . महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० किमी. अंतरावर आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी. आहे. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे : गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा; आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. 'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे. पाठीमागच्या टेकडीचा माथा समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंच, म्हणजे रायगडापेक्षा एक मीटर जास्त. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते. त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात, तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात.केंजळगडाचे दुसरे नाव केळंजा आणि तिसरे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे. केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची शिवकालीन ते शाहू कालखंड पर्यंत नोंद मिळते, हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली,एकनिष्ठ गोळे घराणे ने भरपूर योगदान या गड साठी दिले आहे,पुढे १६८९ मध्ये पायदळ प्रमुख त्यांना करण्यात आले त्यावेळेसच्या पत्र नुसार पिलाजी गोळे कडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वैराटगड ,चंदन वंदन, मंगळगड अशी यादी मिळते (शाहू दप्तर) भोरहून कोरले, वडतुंबीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपर्यंत चालत जाता येते. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे,गडावर रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. हा एक अतिशय उत्तम जिना कोरला आहे. डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्‍नी लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते.त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत;पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत. पण केंजळगड केवळ ह्या पायऱ्यासाठी पाहायला जायला हवा .या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली. ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे,'जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर तो जिंकणे फार अवघड आहे.' . . Instagram👉 https://www.instagram.com/trekgrylls_... Facebook 👉   / 1brnf7pzu7   . . ‪@MrBeast‬ ‪@MrBeast2‬ ‪@MrBeastGaming‬ ‪@MRINDIANHACKER‬ ‪@MrBean‬ ‪@MrDegreeOfficial‬ ‪@MrMaxLife‬ ‪@MrVivekBindra‬ ‪@Mrwhosetheboss‬ ‪@PewDiePie‬ ‪@CoComelon‬ ‪@LikeNastyaofficial‬ ‪@5MinuteCraftsYouTube‬ ‪@tseries‬ ‪@VladandNiki‬ ‪@Pinkfong‬ ‪@GoldminesTelefilms‬ ‪@ChuChuTV‬ ‪@zeetv‬ ‪@colorstv‬ ‪@HUMTV‬ ‪@IndiaTV‬ ‪@PowerKidstv‬ ‪@zeemusiccompany‬ ‪@zeetv‬ ‪@BTS‬ ‪@VillageCookingChannel‬ ‪@CyberVillageSolution‬ ‪@kidstv‬ ‪@LikeNastya_Show‬ . Your query 👉 Tunnel कारवी सहयाद्री गडकिल्ले केंजळगड कारवी फुल केळंजाई देवी कारवी ची फुले कारवी वनस्पती कारवी ची फुल कारवी महोत्सव केंजळगड किल्ला गड किल्ले महाराष्ट्राचे गड किल्ले माहिती गड किल्ले status गड किल्ले संवर्धन केळंजाई माता मंदीर गड किल्ले महाराष्ट्राचे माहिती kenjalgad fort kenjalgad fort trek kenjalgad kenjalgad fort history in marathi kenjalgad trek kenjalgad wali maharani trekking songs trekking vlog trekking bag packing trekking tech trekking video trekking trekking shoes trekking bag trekking shoes men tunnel trailer tunnel diode tunnel tunnel movie tunnel vision tunnel movie in hindi tunnel wiring tunnel diode construction and working tunneling effect in quantum mechanics tunnel to summer goodbye exit the spider the spiderwick chronicles full movie in hindi the spiderwick chronicles trailer the spider-man the spider short film the amazing spider man the spider and the fly the spiderwick chronicles the itsy bitsy spider the spiderwick chronicles trailer hindi mata mandir mata mandir design mata mandir song mata mandir video mata mandir gaan mata mandir style mata mandir recipe mata mandir cartoon mata mandir gana Marathi spider-man spider man cartoon spider- man spider- man spider-man video spider-man movie spider-man game spider-man song spider-man wala spider spider man full movie #trending #youtubeshorts #travel #youtube #comment #like #subscribe #reels #viralshort #viralvideo #vlog #trend #subscribe #video #song #music #shorts #quotes #life #trekgrylls #love #nature #adventure #challange #comedy #funny #pune #tunnel #movie #vlogger #viralshorts #videos #sahyadri #mountains #motivation #speaker #blogger

Comments