У нас вы можете посмотреть бесплатно चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ! भाजपचा महापौर, उबाठा गटाचे समर्थन; काँग्रेसला मोठा धक्का! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ! भाजपचा महापौर, उबाठा गटाचे समर्थन; काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसने जागा दिली नाही म्हणून स्थानिक पातळीवर घेतला निर्णय" - संदिप गिन्हे यांचा खळबळजनक चंद्रपूर मनपा: भाजपचे हरिश शर्मा यांची घोषणा, सव्वा वर्ष भाजपचा महापौर; उबाठा गटाची साथ. BREAKING: चंद्रपुरात भाजप-उबाठा युती? काँग्रेसच्या भूमिकेमुळे संदिप गिन्हेंनी बदलली राजकीय समीकरणे! चंद्रपुरात 'महाशिवआघाडी'ला सुरुंग? भाजपचा महापौर, उबाठाचा पाठिंबा! काँग्रेसला डावलून नवी युती? चंद्रपूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने जागा देण्यास नकार दिल्यानंतर स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतल्याचे उबाठा जिल्हाध्यक्ष संदिप गिन्हे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे चंद्रपुरातील महाविकाशआघाडीला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. भाजपचे हरिश शर्मा यांची महापौरपदासाठी घोषणा असून पुढील सव्वा वर्ष भाजपचा महापौर राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. राजकीय समीकरणे कशी बदलली? काँग्रेस बाजूला कशी पडली? पाहा सविस्तर रिपोर्ट फक्त Global Mission News वर. चंद्रपूर मनपा, Chandrapur Municipal Corporation, BJP UBT Alliance, भाजप उबाठा युती, संदीप गिन्हे, Harish Sharma BJP, Chandrapur Mayor News, Congress setback Chandrapur, Maharashtra Politics, Uddhav Thackeray Group, Chandrapur Breaking News, Global Mission News #chandrapur #chandrapurmunicipalcorporation #bjp #ubt #uddhavthackeray #congress #maharashtrapolitics #breakingnews #localpolitics #municipalelection #harishsharma #sandipginhe #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #home_department