У нас вы можете посмотреть бесплатно Celebrity Guest | Mukta Barve | Miracles Acting Academy или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Miracles Acting Academy Call : 8104881822 / 8657998864 / 8657998865 मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मिडिया प्रा.लि. च्या ॲक्टिंगच्या विद्यार्थ्यांना 'मुक्ता बर्वे' यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले मार्गदर्शन पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. मुलाखत घेणारे मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे संचालक आणि लेखक-दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून नक्कीच तुम्हाला मुक्ता बर्वे यांना जवळून ओळखता येईल व नव्या कलाकारांना प्रेरणा मिळेल. पुण्यातील चिंचवड येथून शालेय शिक्षण पूर्ण करून बालनाट्यामधून 'भित्रा ससा आणि परीराणी' अशा मजेशीर भूमिका करून इयत्ता १० वी नंतरच्या सुट्टीमध्ये बर्वे बाईंची मुलगी म्हणून मुक्ता यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 'रत्नाकर मतकरी' यांच्या “घर तिघांच हवं” या नाटकात काम करायला मिळाले आणि मग तेव्हापासून मुक्ता यांना ओढ लागली मराठी रंगभूमीची. हजारो प्रेक्षकांच्या गर्दीत न घाबरता काम करता येणारी किंवा स्वतःला मोकळ करण्याची जागा म्हणजे 'रंगभूमी' हे त्यांना समजले होते. म्हणून १२ वी पर्यंतचे शिक्षण पुण्यातील एस.पी कॉलेजमध्ये पूर्ण करून ललित कला केंद्रामधून पदवीधर होत अभिनयाचे उत्तम शिक्षण घेतले.विजया मेहता यांच्यासारखे दिग्गज मान्यवरांकडून ललित कला केंद्रामध्ये अभिनयाचे धडे मिळाले. त्यांनतर अभिनयासाठी केलेला अभ्यास नावारूपाला आला आणि मग फायनल ड्राफ्ट, कब्बडी-कब्बडी, कोडमंत्र अशा अनेक दर्जेदार नाटकामधून स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. आणि वाटचाल सुरु झाली ती टेलिव्हिजन माध्यमाकडे. “अग्निशिखा” या मराठी मालिकेत काम केल्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नांची दुसरी गोष्ट, रुद्रम या एक ना अनेक मालिकांमधून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रथम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली ती “चकवा” चित्रपटामधून. त्यानंतर आजतागायत आपल्याला मुक्ता बर्वे यांच्या चित्रपटांची आरास पाहायला मिळते. ह्या सर्व चित्रपटामधून अगदी सहज नाव तोंडावर येत ते म्हणजे नॅशनल अवॉर्ड विजेता चित्रपट “जोगवा” सावरखेड एक गाव मधील छोट्या भूमिकेतून जोगवा सारखा मोठा चित्रपट मुक्ता यांच्या वाट्याला आला. मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, डबल सीट, आम्ही दोघी, लग्न पहावे करून, स्माईल प्लीज, हृदयांतर अशा अनेक चित्रपटातून “मुक्ता बर्वे” ही धडाडीची अभिनेत्री आता नाट्यनिर्माती म्हणून सुद्धा नावारूपाला येत आहे. मुक्ता यांना पुढील वाटचालीसाठी मिरॅकल्स अकॅडमीकडून हार्दिक शुभेच्छा..!!! 📢 मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या "स्पेशल ॲक्टिंग कोर्स” च्या अपडेट्ससाठी WhatsApp Channel ला फॉलो करा. 👉 https://whatsapp.com/channel/0029VaMK... 🔔 आणि बेल आयकॉन क्लिक करा! ॲक्टर व्हायचंय? पण मार्ग मिळत नाही ? तुमचं वय काय? तुम्ही कसे दिसता, तुमचं शिक्षण काय? हे महत्वाचं नाही... हवी फक्त जिद्द आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे योग्य मार्गदर्शन !! मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी (लेखक/दिग्दर्शक/संचालक : प्रमोद प्रभुलकर) (शिक्षणाची/वयाची/दिसण्याची/अनुभवाची अट नाही) वयोगट : ८ ते ८० वर्षे (विद्यार्थी/नोकरदार/गृहिणी/रिटायर्ड व्यक्तींसाठी) ॲक्टिंग क्लास फक्त रविवारी आमच्या शाखा : दादर/ठाणे/पनवेल/बोरिवली/कोथरुड/चिंचवड/नाशिक/कोल्हापूर/सोलापूर Miracles Acting Academy चे यशस्वी विद्यार्थी Academy' विषयी आपले अनुभव सांगताना... 📍 ऋता दुर्गुळे : 'झी युवावरील' 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही, स्टार प्रवाहवरील 'दुर्वा' मालिकेतील 'दुर्वा' आणि झी टिव्ही मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील ‘दीपिका’ 👇 • Hruta Durgule | Miracles Academy | Call/Wh... 📍शिवानी बावकर : 'स्टार प्रवाह' वरील 'साधी माणसं' या मालिकेतील मीरा, झी टिव्ही मराठीवरील ‘लगिरं झालं जी’ मालिकेतील 'शीतली' आणि सोनी मराठी वरील 'कुसुम' मालिकेतील 'कुसुम’ आणि सध्या झी टिव्ही मराठीवरील गाजत असलेली मालिका 'लवंगी मिरची' मधील 'अस्मिता' 👇 • Shivani Baokar - Student of Miracles Acade... 📍 किरण गायकवाड : झी टिव्ही मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'भैयासाहेब' आणि देवमाणूस मालिकेतील 'डॉक्टर - अजित' 📍 गिरिजा प्रभू : स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतील (कावेरी) आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' मालिकेतील 'गौरी'👇 • Girija Prabhu | Miracles Academy | Call/Wh... 📍 दिपकार पारकर: सोनी सब ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ , झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील (भास्कर) आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि 'तू चाल पुढं' , स्टार प्रवाह *'प्रेम तुझा रंग कसा' जाहिरात - 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' 👇 • Miracles Academy | Whatsapp : 8104881822 /... 📍 निष्ठा वैद्य: सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील 'छोटी जिजा' आणि स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील 'चोपडाई'👇 • Nishtha Vaidya | Miracles Academy | Call/W... 📍 निखिल चव्हाण : झी टिव्ही मराठीवरील' 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'विक्या' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेतील 'राजवीर'👇 • Nikhil Chavan | | Miracles Academy | Call/... 📍 पूर्णिमा देमन्ना : झी मराठीवरील 'तुला पाहते रे'..मालिकेतील 'सोनिया' आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'सुषमा'👇 • Pournima Day | Miracles Academy | Call/Wha... 📍 अगस्त्य पाटील : आमिर खान यांच्या 'सितारे जमीन पर' ह्या फिल्ममध्ये चमकला.👇 • Agastya Patil | Miracles Academy | Call/Wh... अशा आपल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशस्वी सिरिअल्स सर्व TV Channels वर चालू आहेत. Connect with Us👇 Website : www.miraclesacademy.in YouTube : / themiraclesacademy Facebook : / themiraclesacademy Instagram : / academymiracles #miraclesacademy #actingclasses #pramodprabhulkar#actingclass #celebrity #muktabarve #acting #actingschool #actinginstitute #actingtips #actingworkshops #actingcareer #actingtraining #actingskills #auditions #actress #dramaschool #theatre