У нас вы можете посмотреть бесплатно कडकणी | पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कडकण्या | kadkani recipe in marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#कडकणी पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कडकण्या गुळाची कडकणी कुरकुरीत आणि खुसखुशीत gulpapadi recipe gulpapadi गुळपापडी Akshaytritiya special #kadkanirecipeinmarathi #फुलाेरारेसिपी #Kadakani #Fulora #Navratrispecial #snacksrecipe #sweetsnackrecipe vidarbh special नवरात्री स्पेशल कडकणी रेसिपी, पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या व गुळ घालून केलेल्या कडकण्या अतिशय खुसखुशीत हाेतात. घट बसल्यानंतर तिसऱ्या, पाचव्या किंवा काहीजण सातव्या माळेला देवीला कडकण्या किंवा फुलाेराfulora दाखवतात. पण विदर्भात याच कडकण्या अक्षय तृतीयेला करतात. तुम्ही या कडकण्या कधीही करू शकता एकदम पाैष्टिक तसेच साधी रेसिपी आहे फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागतं. अशा या कडकण्या तुम्ही ही करून बघा☺ Please take a moment to like, subscribe my channel Follow me on my Facebook page PratimaS_Kitchen PratimaSKitchen| Vidarbh_Saoji | MarathiRecipe