У нас вы можете посмотреть бесплатно 🔥 खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही! गावकडील झणझणीत तांबडा रस्सा आणि मटन खर्डा 😋👌🏻 | Mutton Thali🔥| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
About this video:-🔥 खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही! गावकडील झणझणीत तांबडा रस्सा आणि मटन खर्डा 😋👌🏻 | Mutton Thali🔥| नमस्कार मित्रांनो!🙏🏻 आज घेऊन आली आहे खास झणझणीत महाराष्ट्र गावठी मटण थाली. पारंपारिक देशी मसाले, आईच्या हाताची चव, गावची पद्धत आणि प्रेमाने बनवलेला मटन रस्सा अशी अस्सल मराठमोळी मटन थाळी आहे ❤️ या थाली मध्ये आहे :- ✅ झणझणीत मटन रस्सा ✅ झणझणीत मटन खर्डा ✅ आळणी पाणी ✅ गरमागरम भाकरी /भात ✅ कांदा लिंबू टोमॅटो सलाड ✅ पारंपारिक गावरान ग्रेव्ही ही रेसिपी खास त्या लोकांसाठी त्यांना अस्सल गावठी, झणझणीत आणि मसालेदार जेवण आवडतं 😋 जर तुम्हाला अशी पारंपारिक गावरान रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा 👍🏻 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🔔 आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा- तुम्हाला मटन कसं आवडतं? झणझणीत की सौम्य? 🔥❤️ 💬 प्रेम, चव आणि परंपरेची मेजवानी =झणझणीत मटन थाली 🍽️🔥 साहित्य: मटन – 1 किलो कांदा – 4 मोठे (बारीक चिरलेले) लसूण – 15 पाकळ्या आलं – 2 इंच हिरवी मिरची – 2–3 हळद – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार शलाका ऑल इन वन घरगुती मसाला -2 टीस्पून तेल कोथिंबीर पाणी – गरजेप्रमाणे #mutton #muttondish #muttonthali #muttonrecipe #muttoncurry #nonvegrecipe #nonveg #nonvegfood #viral #viralrecipe #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी For More Videos : • Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा... • मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल... • चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली... Instagram : / vaishalikadam17 Facebook : / 17ery9udql ♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️