У нас вы можете посмотреть бесплатно Shivaji Maharaj Temple | छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले एकमेव मंदिर | संपुर्ण माहिती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भिवंडी येथील शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. तसेच हे भारतातील दुसरे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर तेलंगणातील श्रीशैलम येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रेरणेतून हे मंदिर बांधले गेले आहे. याशिवाय किल्ल्यासारख्या तटबंदीने हे मंदिर वेढलेले आहे.या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे ६.५ फूट उंचीची काळ्या दगडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. ही मूर्ती मैसूरस्थित प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. दिल्लीतील इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २२ फूट उंच मूर्ती, केदारनाथ येथे १२ फूट उंच आदि शंकराचार्य यांची मूर्ती तसेच अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात विराजमान राम लल्लांची मूर्ती त्यांनीच घडवली आहे. Google Map Location- https://maps.app.goo.gl/QVYt2CQQZGVec... Helpful Topics- shivaji maharaj temple bhiwandi shivaji maharaj mandir bhiwandi shivaji maharaj temple bhiwandi live shivaji maharaj mandir bhivandi live chatrapati shivaji maharaj temple bhiwandi shivaji maharaj mandir shivaji maharaj mandir live shivaji maharaj temple shivaji maharaj temple status shivaji maharaj mandir status shivaji maharaj temple in maharashtra shivaji maharaj temple in india shivaji maharaj temple new shivaji maharaj temple thane shivaji maharaj temple mumbai shivaji maharaj mandir mumbai shivaji maharaj mandir mahiti temple of shivaji maharaj shivaji maharaj fort शिवाजी महाराज मंदिर भिवंडी शिवाजी महाराज मंदिर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर शिवरायांचे मंदिर शिवाजी महाराज मंदिर मुंबई शिवाजी महाराजांचे मंदिर #shivajimaharajtemple #shivajimaharajmandir #shivajimaharaj #शिवाजीमहाराजमंदिर #vlog #marathi #jaishivray #trending