У нас вы можете посмотреть бесплатно 🔥 नगरपरिषद/नगरपंचायत भरतीवर विधानभवनात चर्चा! लवकरच पदे भरली जाणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔥 नगरपरिषद/नगरपंचायत भरतीवर विधानभवनात चर्चा! लवकरच पदे भरली जाणार? राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील रिक्त पदांबाबत विधानभवनात महत्त्वाची चर्चा झाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे स्थानिक प्रशासनावर ताण वाढला असून, ही पदे लवकर भरावीत अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. भरती प्रक्रिया लवकर सुरू करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी द्यावी, अशीही मागणी सभागृहात करण्यात आली. सरकारकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा असून, लवकरच भरती प्रक्रियेबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांचे लक्ष आता या भरतीकडे लागले आहे. 👉 या भरतीबाबत तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा. #नगरपरिषदभरती #नगरपंचायतभरती #MaharashtraJobs #Vidhansabha #GovernmentJobs #BreakingNews Copyright Disclaimer: This video is made for news reporting and educational purposes only. All rights belong to their respective owners. If any content owner has any issue with the content, please contact us for resolution.