У нас вы можете посмотреть бесплатно FIRST HOSPITAL VISIT DOCTOR काय बोलले ? | Vishal chi Mayra Vlogs... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमच्या आयुष्यातला हा सर्वात खास आणि भावनिक दिवस आहे 💛 Pregnancy confirm झाल्यानंतरचा हा पहिला दिवस… अजूनही विश्वास बसत नाही की आम्ही आता आई-बाबा होणार आहोत 🥺✨ या vlog मध्ये आम्ही आमच्या भावना, आनंद, थोडीशी भीती, future planning आणि baby बद्दलच्या गप्पा तुमच्यासोबत share केल्या आहेत. हा आमच्या pregnancy journey चा दुसरा दिवस आहे आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ❤️ आता आमच्या आयुष्यात नवीन chapter सुरू झाला आहे… तुमच्या शुभेच्छा आणि blessings नक्की द्या 🙏 👉 Baby boy की baby girl? Comment करून नक्की सांगा 😍 जर video आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका 🔔 Bussiness email- vishalkharat8975@gmail.com #PregnancyJourney #MomToBe #DadToBe #MarathiVlog #FamilyVlog #EmotionalVlog #PregnancyVlog