У нас вы можете посмотреть бесплатно खास मांसाहारी लोकांसाठी झणझणीत बोंबील मेथीची भाजी करा | सुक्या बोंबीलची चविष्ट मेथीची भाजी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खास मांसाहारी लोकांसाठी झणझणीत बोंबील मेथीची भाजी करा | सुक्या बोंबीलची चविष्ट मेथीची भाजी *नमस्कार भावा बहिणींनो 🙏 आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट बोंबील मेथीची भाजी, सुक्या बोंबीलची मेथीची खमंग भाजी अप्रतिम चव ,ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. जर तुम्हाला नवनवीनआणि गावरान पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की करून पाहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe करायला विसरू नका. #बोंबीलमेथी #BombilMethi #BombilRecipe #MarathiRecipe #FishRecipe #KonkanRecipe #MalvaniRecipe #गावठीरेशमा #HomeCooking #VillageStyleRecipe #बोंबलाचीमेथी #सुकीबोंबीलमेथीरेसिपी #सुक्याबोंबलाचीमेथीघालूनभाजी #भाजीरेसिपि #बोंबील #गावरानपद्धतीचीबोंबीलमेथी *लागणारे साहित्य... 10 ते 15 सुके बोंबील सात ते आठ लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 हिरव्या मिरच्या चवीपुरते मीठ अर्धा पळी तेल अर्धा कांदा मेथीची भाजी *तुम्ही शोधत असलेले पर्याय इथे उपलब्ध आहेत... बोंबील मेथी रेसिपी Bombil Methi Recipe सुक्या बोंबीलची भाजी Bombil Bhaji Marathi कोकणी बोंबील रेसिपी मालवणी बोंबील मेथी Dry Bombil Recipe Fish Bhaji Marathi गावरान बोंबील रेसिपी झणझणीत मासे भाजी