У нас вы можете посмотреть бесплатно कृषीक्षेत्रातील महिलांची यशोगाथा - शेतीतील नवदुर्गा ! श्रीमती मनीषा ज्ञानेश्वर पानगव्हाणे. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌾 शेतकरी कुटुंबातील कन्या – श्रीमती मनीषा ज्ञानेश्वर पानगव्हाणे जिद्द, चिकाटी आणि दिवस-रात्र एका ध्यासासाठी त्यांनी स्वतःचा मार्ग घडवला. वडिलोपार्जित शेती सांभाळताना रात्रंदिवस अभ्यास केला आणि अपयशाला संधी समजून २ पायऱ्या चढून त्यांनी आपले ध्येय साध्य केले. 👨👩👧👦 यामध्ये आई–वडील आणि भावाचा मोलाचा हातभार, मेहनत व प्रामाणिकपणामुळेच हे यश शक्य झाले. 💧 जलसंधारण अधिकारी म्हणून काम करताना त्यांचा मुख्य उद्देश – शेतकरी बांधवांना सरकारी योजनेतून योग्य मार्गदर्शन देऊन जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे. 🚜 सिंचनाच्या योजना, पाण्याची योग्य उपलब्धता आणि शेतीची भरभराट यासाठी त्यांची झपाटलेली मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे. 🙏 अशा शेतकरी वर्गासाठी झटणाऱ्या समर्पित जलसंधारण अधिकारीस ओम गायत्री समूहाचा मनःपूर्वक सलाम! 🌸