У нас вы можете посмотреть бесплатно भारताचं दिव्यास्त्र : अग्नी 5 | Chandrashekhar Nene Maha MTB или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षामुळे दोन्ही देशांतील तणावात वाढ झाली आहे. याचदरम्यान भारताने आपले सर्वात मोठे महाअस्त्र आंतरखंडीय बॅलिस्टीक मिसाईल ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी नाईट ट्रायल करून चीनसह संपूर्ण जगाला भारत प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार असल्याचा संदेश दिला. परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सशक्त आणि सक्षम भारताला दुबळे समजण्याची हिंमत आता चीन करणार नाही. त्याचे कारणही स्पष्ट आहे, भारताने संरक्षण क्षेत्रात जोरदार विकास केला आहे. अन्य मित्र देशांच्या सहकार्यानेच नव्हे, तर भारत स्वतःच्यापायावरही संरक्षण क्षेत्रात सातत्याने सशक्त होत चालला आहे. अधिक माहितीसाठी वाचा - https://www.mahamtb.com/Encyc/2024/3/... बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या https://www.mahamtb.com/ Website - https://www.mahamtb.com/ Facebook - / mahamtb Twitter - / themahamtb Instagram - / themahamtb Telegram - https://t.me/MahaMTB_bot Pinterest - / themahamtb Youtube - / @mahamtb