У нас вы можете посмотреть бесплатно मकर राशीवाल्यां सोबतच असं का होतं। मी अपयशी का झालो। मकर राशी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@AstroGurumaDrJyotiJoshi Join this channel to get access to perks: / @astrogurudrjyotijoshi makar rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. makar rashi आजपासून आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील एक मालिका सुरु करीत आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? किंवा आपण असं हि म्हणू शकतो कि नेहमी माझ्यासोबतच असे का होते? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेलच. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. त्यानुसार या भागात आपण मकर राशीच्या अपयशाची कारणे समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं. जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. आजच्या आधुनिक काळामध्ये संघर्षासह जगत असतांना अनेक वेळा प्रश्न पडतो की मी अपयशी का झालो? मी असा का घडलो? किंवा मी अशी का घडले? आता मी यश मिळविण्यासाठी काय करायला हवं? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्राप्त व्हावीत, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा विषय तुम्हाला समजावा, म्हणूनच आपण ही मालिका सुरु केलेली आहे. मकर राशीवाले लोक अपयशी का होतात ? मकर राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ? मकर राशीचे वैशिष्ट्ये मकर राशीचे रहस्य मकर राशि वालों के सबसे बड़े दुश्मन makar rashi all details Mystery of Capricorn sign makar rashi fal in marathi #drjyotijoshi #astrologer #makarrashi #मकररास #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra 9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा. ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत https://drjyotijoshi.com/books/ मराठी 1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • Why Were You Born in This Sign? |आपला जन्... ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika... ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti ... ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ... ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kundali १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ? १६) धनलाभ: • धनलाभ १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग https://drjyotijoshi.com/books/ #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra