У нас вы можете посмотреть бесплатно | Vlog - 4 | प्रशांत आणि रोहिणी विवाह सोहळा | गाव बांबवडे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"बांबवडे" हे सह्याद्रीच्या कुशीतलं असं गाव. ३२ शिराळापासून जवळपास ३०-५० किमीच्या अंतरावर वसलेलं आहे. सह्याद्रीच्या कुशीत असं म्हणण्याचं कारण म्हणजे, हे गाव समुद्रसपाटीपासून वरती आणि घाटमाथ्याच्या गावांपेक्षा खाली असं मध्यमावर आहे. तसं हे गाव मुख्य शहरापासून लांबवर आहे. अनेक डोंगर चढून उतरावे लागतात, तेव्हा कुठे हे गाव आपल्या दृष्टीत येते. शहरापासून लांब असल्याने येथील दैनंदिन आयुष्य अतिशय साधी, सरळ आणि कमी गुंतागुंतीची आहे. महाराष्ट्रातील अनेक दुर्गम गावांमध्ये आपण ह्या गावाचे नाव यादीत नक्कीच ठेऊ शकतो. हरवतं चाललेली हिरवी शेती ह्या गावात भरभरून पाहायला आणि अनुभवायला मिळते. एवढंच नाही तर निसर्गाप्रमाणे येथील माणसे देखील साधी, सरळ, मदतीला पुढे येणारी आहेत. अजूनही माणसातलं माणूसपण आणि निरागसता अश्या अनेक गावांमुळे आपल्या महाराष्ट्रात अबाधित आहेत. #लग्न #कोल्हापूर #ग्रामीणजीवन #प्रवास #vlog