У нас вы можете посмотреть бесплатно ११वी पास ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकरी | संजय पाटील यांचा थक्क करणारा प्रवास |Agricola Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शेतीपासुन दुर जाणाऱ्यांना किंवा जे तरुण शेती करत आहेत, त्यांना प्रेरणा देणाऱ्या एक यशस्वी शेतकऱ्याला सरकारकडुन पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. स्वत:ची बागायती शेती सांभाळात ज्यांनी बागायतीला पाणी पुरावे म्हणुन एकट्यानेच कुळागारात मोठमोठे बोगदे केले, पावसाळ्यानंतरच्या काळात जाणवणारी पाणीटंचाईची मोठी समस्या सोडवली आणि घरासाठी शेतीसाठी पाणी मिळवले असे गोव्याचे प्रगतशील शेतकरी संजय पाटील. १० मे रोजी ज्यांना राष्ट्रपती द्रोैपदी मुर्मंच्या हस्ते कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 11 वी पर्यंतचे शिक्षण ते नैसर्गिक शेतीतील पद्मश्री पुरस्कार हा त्यांचा एकंदरीत प्रवास थक्क करणारा आहे. झिरो बजेट शेतीचा त्यांचा प्रयोग व त्यांचा एकत्रित प्रवास आज समजून घेऊयात.... Keywords- Sanjay Patil Sanjay Patil Interview Padmashri Sanjay Patil padmashri puraskar 2024 Padma Shri Award पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार २०२४ Natural farming नैसर्गिक शेती पद्मश्री संजय अनंत पाटील Exclusive Interview with Padmashri Sanjay Patil Recipient of the prestigious Padma Shri Inspirational Story of Padma Shri Sanjay Patil Padma Shri Awarded To Sanjay Patil #PadmaShri #SanjayPatil #CMO #PMO #GovtOfIndia #Agricola #farmer