У нас вы можете посмотреть бесплатно KARITO TUZHA DHAVA | हर हर टिकलेश्वर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
टिकलेश्वर मंदिर हे कोकणातील एक उत्तम ट्रेकिंग पॉईंट आहे, जिथे ट्रेकिंगचा आनंद घेताना निसर्गाचे आणि देवाचे दर्शन घडते. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तळवडे गावात सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर वसलेले टिकलेश्वर मंदिर हे एक निसर्गरम्य आणि थरारक पर्यटन व धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण आपल्या रौद्र निसर्गसौंदर्यासाठी आणि कठीण चढणीसाठी प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री आणि गुरुपौर्णिमेला येथे मोठी गर्दी होते. या स्थळाला शिवाच्या रौद्र रूपाचे प्रतीक मानले जाते. देवस्थानाची कथा अशी की देवरुखजवळील हरपुडे येथील गणपत लक्ष्मण जाधव ऊर्फ स्वामी उदयानंदगिरी नावाचे महापुरुष येथील डोंगरावर तप करत. या डोंगरावर आपली समाधी बांधण्याची आज्ञा त्यांनी मूळचे बोरगाव येथील आपले परमशिष्य गणपत लक्ष्मण काताळकर ऊर्फ स्वामी विद्यानंदगिरी यांना केली. १९७० मध्ये उदयानंदगिरी यांचे देहावसान झाल्यावर विद्यानंदगिरी यांनी गुरुआज्ञेनुसार १९७२ मध्ये त्यांची समाधी बांधली. संकल्पना आणि मार्गदर्शन : - श्री. संतोष गणपत काताळकर (दादाश्री) रेकॉर्डिंग आणि संगीत संयोजन : - श्री. अनिल दादा वैती , चि. यश अनिल वैती मुख्य : - श्री. भिकाजीबुवा चागले प्रोडक्शन हेड :- चि. यश अनिल वैती डी.ओ.पि :- रॉकी खंडागळे , चि. यश अनिल वैती असिस्टंट :- अखिल पाटील , जय कोरस :- श्री. रघुनाथ चागले , श्री. सागर कांबळे , श्री. गणेश चागले वाद्यवृंद : - श्री. काशीनाथ चागले , श्री. यदुविर चागले , श्री. गणेश चागले , श्री. जयवंत मिरगल हार्मोनियम : - श्री संतोष भोजने , चि. यश अनिल वैती विशेष आभार : - आमचे जेष्ठ सभासद श्री बापूमामा बडबे , श्री. रामदासभाई भोजने , श्री. दत्ताराम बांडागळे तसेच रेकॉर्डिंग व शूटिंग दरम्यान अपार मेहेनत घेणारे आमचे सर्व लहानथोर सभासद मंडळ , महिला मंडळ व भक्तगण .