У нас вы можете посмотреть бесплатно UDCPR 2026 - सोसायटीचे REDEVELOPMENT करण्याआधी हे जाणून घ्या.( भाग - १ ) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार! 'Architectural Knowledge' च्या या व्हिडिओमध्ये UDCPR नुसार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रीडेव्हलपमेंटची संपूर्ण प्रक्रिया (भाग-१) अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. FSI कॅल्क्युलेशन, कायदेशीर नियम ते योग्य बिल्डरची निवड कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यात मिळतील. पुनर्विकास मार्गदर्शिका : https://topmate.io/ar_omkardeshmukh/1... FSI Calculator as per UDCPR : https://topmate.io/ar_omkardeshmukh/1... महाराष्ट्र सहकारी संस्था अिधिनयम, 1960 चे कलम 79(अ) : https://drive.google.com/file/d/1feLQ... ⏳ व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे (Timestamps): 00:00 - सोसायटीचे Redevelopment का आणि कधी करावे? 04:10 - जुन्या इमारतींच्या समस्या 10:47 - सोसायटी कमिटी, आर्किटेक्ट आणि PMC ची नियुक्ती 15:25 - फिजिबिलिटी रिपोर्ट, FSI आणि UDCPR चे नियम 31:50 - कायदेशीर प्रक्रिया: कलम ७९ अ (Section 79A) 35:13 - टेंडर प्रक्रिया आणि योग्य बिल्डरची निवड 39:07 - आर्थिक बाजू: कॉर्पस फंड, रेंट आणि बँक गॅरंटी हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना योग्य माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! WhatsApp Message only : 7499951469 Follow us on Facebook : / archomkardeshmukh Follow us on Instagram : / ar.omkar.deshmukh Queries Solved : Society Redevelopment Procedure in Maharashtra, UDCPR Rules for Redevelopment, Section 79A Redevelopment rules, How to calculate FSI and TDR, Cooperative Housing Society Pune, Builder selection for redevelopment, Redevelopment agreement, Corpus fund and rent calculation, Architectural Knowledge. #Tags: #Redevelopment #UDCPR #Society redevelopment #Real estate maharashtra #Housing society #Redevelopment files #Architectural knowledge #FSI #TDR #Pune real estate #Property pune #Marathi real estate