У нас вы можете посмотреть бесплатно प्रथम बक्षिसाचे मानकरी हर्षवर्धन पदावली भजन मंडळ वडगाव. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हर्षवर्धन पदावली भजन मंडळ वडगाव| उत्कृष्ट गायक स्वप्नील भाऊ #padawalibhajan#swarbhakti14 _______________________________________ भजनाचे बोल .... बाजीराव बाबा चे पद ************************************************* 📌 टिप...हे भजन हर्षवर्धन पदावली भजन मंडळी यांच्या हस्ते गायन करण्यात येत आहे खातेरा भजन स्पर्धा येथे बाजीराव बाबा द्वारी तुझ्या आलो तुझ्या दर्शनाने मनी धन्य झालो तुझ्या दर्शनाने मनी धन्य झालो मनापासून इच्छा केली तुझ्या दर्शनाची तयारी मी केली पहा भल्या पहाटेची पंच आरती घेऊनी बाबा मंदिरी मी आलो तुझ्या दर्शनाने मनी धन्य झालो °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° तर मंडळी हे भजन बाजीराव महाराज यांच्या आधारित बनलेला ज्यांनी आपलं जीवन सर्व आपल्या गुरुमाऊलीसारखं जगलेला आहे आणि त्यांना आज सारे जग त्यांनी सन्मानित करत आहे.. नमस्कार मंडळी या चॅनलवर तुम्हाला पदावली भजनाचे संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला तुमचे पण व्हिडिओ टाकायचे असे सांगायचे असेल तर या चॅनलवर सर्वांचे व्हिडिओ टाकण्यात येतील आणि पदावली भजनाचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर टाकण्यात येतील तर तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलवर कमेंट मध्ये कोणत्या पण व्हिडिओ वर सांगा तुम्ही त्या चैनल वर कोणत्या टाईपचे व्हिडिओ पोस्ट करायचे भजना मधले भारुड वाले त्या पदावली वाले का तुकडोजी वाले जर तुम्हाला ज्या टाईपचे भजन आवडते त्या भजनाचे मी तुम्हाला व्हिडिओ शॉट व्हिडिओ मोठे व्हिडिओ लॉंग व्हिडिओ दोन्हीपण व्हिडिओ टाकतो जर कोणाला ऑर्डर शूट करायचा असेल तर त्या शूट व्हिडिओ पण या चॅनल वर टाकण्यात येते धन्यवाद..🙏🙏 पदावली भजन स्पर्धा 2026 हर्षवर्धन पदावली भजन मंडळ वडगाव गोपाल कृष्ण पदावली भजन मंडळ (मार्की) जय भवानी पदावली भजन मंडळ खडकडोह संत गाडगे महाराज पदावली भजन मंडळ कोसारा जय बजरंग बली पदावली भजन मंडळ मंगरूळ संत बाजीराव बाबा पदावली भजन मंडळ सुकणेगाव संत बाजीराव महाराज पदावली भजन मंडळ राजुर padawali bhajan padawali bhajan mandal padawali bhajan spardha padawali bhajan mandal sukhne gaon padawali bhajan mandal sukhne ka padawali bhajan vivekananda kendra padawali bhajan mandal durgapur padawali bhajan mandal vadgaon padawali bhajan suknegaon padawali bhajan vkv