У нас вы можете посмотреть бесплатно Parth Pawar यांचे Amedia Company मध्ये किती Shares? Rajyasabha च्या प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती, कंपन्या, शेअर्स, भागीदारी या सगळ्या विषयी माहिती समोर आलीय. 88 कोटी 33 लाख रुपयांची त्यांची संपत्ती आहे. तसेच पार्थ पवार यांची गुंतवणूक प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रात आणि व्यावसायिक भागीदारीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या अमेडिया कंपनीमार्फत झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार चर्चेत आले होते. त्या अमेडिया कंपनीत त्यांनी केलेल्या गुंतवणूकीची किंमत त्यांच्याच प्रतिज्ञापत्रातून आता समोर आली आहे. त्यामुळे पार्थ पवारांची अमेडिया कंपनीत नेमकी किती गुंतवणूक आहे? नक्की किती भागीदारी आहे? जाणून घेऊयात या व्हिडीओतून. पार्थ पवारांचे अमेडीया कंपनीत किती शेअर्स? आकडे समोर #ParthPawar #PuneLandScam #PuneLandParthPawar #AmediyaCompany 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.