У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat news फडणवीसांचा सापळा, अशोक खरातला कसं पकडलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नाशिकचा “एपस्टाईन” म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि गंभीर आरोपांनी गाजलेल्या या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत अशोक खरातला अटक केली. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार — अशोक खरात प्रकरण नेमकं काय आहे? महिलांना जाळ्यात ओढण्याची पद्धत काय होती? पोलिसांनी कसा रचला सापळा? आणि या संपूर्ण ऑपरेशनमध्ये मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भूमिका काय होती? या प्रकरणामुळे भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शेवटपर्यंत पाहा — कारण या प्रकरणातून पुढे अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे! Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? • ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स • मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी • राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट • शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: • सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी • वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता • डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा. #AshokKharat #devendrafadnavis #Bhondubaba #NashikCrime #maharashtranews #marathinews