У нас вы можете посмотреть бесплатно साजूक तूप बनवताना 'या' 4 गोष्टी टाका, तूप होईल रवाळ आणि सुगंधी | How to make Ghee at home или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साजूक तूप बनवताना 'या' 4 गोष्टी टाका, तूप होईल रवाळ आणि सुगंधी | How to make Ghee at home|Homemade Desi Ghee Recipe#desighee @varshatodkar2905 #GheeRecipe #SajukToop #MarathiRecipe #HomemadeGhee #KitchenTips #DesiGhee #FoodMarathi #GheeMaking नमस्कार मित्रांनो! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी कुबट वास न येता रवाळ आणि सुगंधी साजूक तूप कसे बनवायचे. अनेकदा तूप साठवल्यावर त्याला विशिष्ट वास येतो, तो टाळण्यासाठी आणि तूप जास्त काळ टिकवण्यासाठी काही खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. व्हिडिओमध्ये काय शिकाल: लोणी स्वच्छ धुण्याची पद्धत. तूप सुगंधी करण्यासाठी काय वापरावे? तूप रवाळ (Danedar) होण्यासाठीची ट्रिक. टीप - जर तुम्हांला तूप जास्त काळ म्हणजे 5-6महिन्यानंतर तर त्यामध्ये लसूण टाकू नये... लसूण हे तुपाला छान चव येण्यासाठी आहे...