У нас вы можете посмотреть бесплатно कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! रेल्वेचा 'रॅक' लागला, आता भाव वाढणार? 13 February 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज लासलगाव येथे कांदा बाहेर पाठवण्यासाठी रेल्वेचा 'रॅक' (Rake) लागला आहे. या रॅकद्वारे हजारो टन कांदा परराज्यात रवाना होणार आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये काय आहे? रेल्वे वॅगनमध्ये कांदा भरण्याचे काम कसे चालते. रॅक लागल्यामुळे बाजारभावावर काय परिणाम होईल. आजचे ताजी अपडेट. शेतीविषयक अशाच माहितीसाठी वेगवान शेती चॅनलला Subscribe/Follow करा! जाहिरात करायची असेल तर संपर्क करा या मेलवर #कांदा #कांदा_बाजारभाव #शेतकरी #बळीराजा #महाराष्ट्र_शेती #लासलगाव #कांदा_चाळ #कांदा_रॅक #नाशिक_कांदा #कांदा_अपडेट #कृषी_उत्पन्न_बाजार_समिती #बाजारभाव #OnionMarket #KandaMarket #KandaBhav #OnionRateToday #AgricultureIndia #FarmerSuccess #LasalgaonOnion #OnionExport #RailwayRake #OnionLoading