У нас вы можете посмотреть бесплатно DMER Social Work PYQ Explanation TCS PATTERN And Pyq Source или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बॅच ची वैशिष्ट्ये – बॅच live आणि recorded दोन्ही स्वरूपात असेल ,live आपण आपल्या वेळेनुसार रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळ पाहू शकता बंधन नाही . Live लेक्चर सोमवार ते गुरुवार सकाळी 6.00 ते 7.00 या वेळात होईल . रविवारी टेस्ट असेल – TCS पॅटर्न चे समाजकार्य स्पेशल 500 प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल कोर्स validity 03 महीने असेल . live बॅच कालावधी 02 महीने असेल . Syllabus पूर्ण cover करणे जास्तीत जास्त exam oriented content असेल . Pdf नोट्स डाउनलोड करण्यासाठी दिल्या जाईल . प्रिंट घेता येईल . बॅच बुधवार दिनांक 25 जून 2025 पासून सुरू होत आहे . आपला प्रवेश आजच निश्चित करा . बॅच फी – 2500 /- रु असेल 25 जून पर्यन्त प्रवेश घेतल्यास 500 रु सवलत राहील . त्या नंतर 500 रु फी वाढेल . Test ची वैशिष्ट्ये – 29/06/2025 पासून सुरू होत आहे . या संपूर्ण टेस्ट सिरिज मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आधारित 100 प्रश्न 200 गुणांचे 10 टेस्ट असतील TCS ने नवीन पॅटर्न लागू केलेला आहे Sectional Group A,B,C,D,E असे 5 ग्रुप असून प्रत्येक group मध्ये 20 प्रश्न 18 मिनिटांचा कालावधी आहे . Test त्या नवीन पॅटर्न नुसारच असेल . टेस्ट online सोडवून झाल्यानंतर AI आधारित score दिसेल . कोणत्या सेक्शन मध्ये किती गुण मिळाले ते समजेल . आणि रॅंक सुद्धा कळेल . प्रश्नांचा दर्जा पूर्णपणे TCS आधारित असेल . प्रतेक पेपर ऑनलाइन सोडविण्यासाठी 2 संधि देण्यात आलेली आहे . त्या नंतरही सराव करायचे झाल्यास pdf उपलब्ध असेल . पेपर्स लॅपटॉप / कम्प्युटर वर सोडविता येईल तसेच मोबाइल app वर सुद्धा . पेपर चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल TCS ने परीक्षेची तारीख घोषित केल्यास आणि बदल करणे आवश्यक असल्यास तसा बदल केला जाईल . फी 1500 रु आहे मात्र 29 जूनपर्यन्त 500 रु सवलत आहे . 1000/- 29 जून पर्यन्त प्रवेश घेतल्यास