У нас вы можете посмотреть бесплатно सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी बनवा 5 मिनिटांमध्ये होणारा सोडा न टाकता जाळीदार कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी बनवा 5 मिनिटांमध्ये होणारा सोडा न टाकता जाळीदार कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट कुरकुरीत टोमॅटो बेसन पोळी बनवण्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये आपल्याला सुरुवातीला मिक्सरमधून ओवा लसूण त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची कोथिंबीर टाकून आणि टोमॅटो चिरून टाकायचा आहे आणि याची बारीक पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला त्या बाऊलमध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचा आहे नंतर बेसन पीठ ऍड करायचे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ते एका फुलपात्रामध्ये टाकायचा आहे आणि तव्याला तेल लावून हे आपल्याला बॅटल आहे ते तव्यामध्ये टाकून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपलं कुरकुरीत असं बिना अंड्याचा टोमॅटो फ्लेवरचं टोमॅटो ऑम्लेट तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा 🙏👍 कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट रेसिपी | व्हेज ऑम्लेट रेसिपी | टोमॅटोचे धिरडे रेसिपी | टोमॅटो घावन रेसिपी | सकाळचा नाश्ता कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट | बेसन टोमॅटो ऑम्लेट | ऑम्लेट रेसिपी | बिना अंडा ऑम्लेट | Kurkurit Tomato Omlette Recipe | Veg Tomato omlette recipe | Tomatoche dhirade Recipe | Tomato Ghavan Recipe | breakfast Recipes | Besan Tomato ghavan recipe | Crispy omelette without egg | KurkuritTomatoOmletteRecipe #TomatoGhavanRecipe #breakfastRecipes #Crispyomelettewithoutegg #chavisht bhojan#कुरकुरीतटोमॅटोऑम्लेटरेसिपी #व्हेजऑम्लेटरेसिपी #टोमॅटोचेधिरडेरेसिपी #टोमॅटोघावनरेसिपी #बिनाअंडाऑम्लेट