У нас вы можете посмотреть бесплатно 5 Secrets to MASTERING the Katori Blouse Design или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏 Stitch India आणि संगीता महाजन मॅडमच्या या खास Session मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आम्ही घेऊन आलो आहोत '२१ दिवसांचा फ्री कटोरी ब्लाऊज मास्टरक्लास'. यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकणार आहोत. 📢 महत्वाचे (Join Us): ✅ WhatsApp ग्रुप जॉईन करा: पुढील क्लासची लिंक, टाइमिंग आणि महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group नक्की जॉईन करा: 🔗 Link: https://chat.whatsapp.com/BX917t9sfxY... ✅ Instagram वर फॉलो करा: शिलाईच्या शॉर्ट टिप्स (Reels) आणि नवीन डिझाइन्ससाठी आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा: 🔗 Insta Link: / stitch.indi. . ✅ YouTube चॅनेल सबस्क्राईब करा: 🔗 Subscribe: / @stitch-india 📞 संपर्क (Contact Us): तुम्हाला क्लासबद्दल काही शंका असल्यास किंवा ब्लाऊज शिवायचे असल्यास संपर्क करू शकता. Mobile: 9403626667 पत्ता: 'वस्त्रम' लेडीज फॅशन डिझायनर, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे. वेळ: सकाळी १० ते सायंकाळी७ 👩🏫 फॅकल्टी बद्दल (About Faculty): सौ. संगीता महाजन (२० वर्षांचा अनुभव आणि ५००+ विद्यार्थिनींना यशस्वी मार्गदर्शन) त्यांचा उद्देश महिलांना सोप्या मराठी भाषेत टेलरिंग शिकवून आत्मनिर्भर करणे हा आहे. या channel वर blouse stitching, cutting आणि latest blouse designs चे easy tutorials दिले जातात. ✔ Blouse cutting step by step ✔ Blouse stitching full tutorial ✔ Designer blouse patterns ✔ Beginners साठी tailoring basics हा channel tailoring शिकू इच्छिणाऱ्या महिला आणि fashion design students साठी आहे. अशाच useful videos साठी channel Subscribe करा आणि bell icon दाबा 🔔 #BlouseStitching #BlouseCutting #TailoringInMarathi #SewingTutorial