У нас вы можете посмотреть бесплатно हर्षवर्धन पाटलांची २ वेळा ठासून शिकार करणारा दादांचा भरणे'मामा' इंदापूर निकाल | Bharne Mama Indapur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अटीतटीच्या लढतीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे 3207 मतांनी विजयी.. इंदापूरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा ३२०७ मतांनी पराभव केला. विकासाच्या जोरावर भरणे यांना जनतेने दुसऱ्यांदा आमदार केले. इंदापूरच्या विधानसभा निवडणणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीच्या लढत झाली. यामध्ये भरणेंचा ३२०७ मतांनी विजय झाला. इंदापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडणूक चुरशी झाली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विकासाच्या जोरावर निवडणूक हातळली. भरणे यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्यासाठी १३५० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी खेचून आणला होता. तर जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी अडीच वर्षामध्ये २५० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता. निवडणूकीच्या काळामध्ये अखेरच्या टप्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप,अशोक घोगरे यांनी भरणे यांना विरोध करुन हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा दिला होता. मात्र सर्वसामान्य जनता भरणेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूकीच्या तोंडावर कॉग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जनतेला पक्षांत्तर रुचले नसावे. जनतेने दुसऱ्यांदा भरणे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला. आज भरणे यांना हमखास विजय मिळवून देणारा "लकी निळा चौकटीचा शर्ट' त्यांनी परिधान केला होता. त्यांच्या शर्टाने विजयाची हॅटट्रिक साधली. इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली. चुरशीच्या निवडणुकीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांचा 3209 मतांनी विजय झाला. विजयानंतर भरणे यांनी निळा चौकटीचा शर्ट परिधान केला होता. या शर्टाने विजयाची हॅटट्रिक साधली. सन 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालादिवशी आमदार भरणे यांनी पहिल्यांदा हा शर्ट घातला होता. या वेळी ते विक्रमी मताधिक्यांनी विजयी होऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी पुन्हा हाच शर्ट घातला होता. त्या वेळीही त्यांना सुमारे 14 हजार मतांनी विजय मिळाला होता. सन 2019 च्या निवडणुकीमध्ये भरणे यांनी तिसऱ्यांदा निळा चौकटीचा शर्ट परिधान केला होता. या वेळी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3209 मतांनी विजय मिळाला. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Bharatiya Janata Party leader Harshvardhan Patil lost to Nationalist Congress Party candidate Dattatray Bharne from the Indapur constituency seat in Pune district. While Bharne got 1,14,960 votes, Patil won 1,11,850 votes and lost to the former by a margin of 3,110 votes. Interestingly, Patil had joined BJP only last month after quitting the Indian National Congress with which he had a long association. He was elected as an MLA from the Congress in 2009. Just a few days before filing the nominations, Patil was miffed with NCP chief Sharad Pawar over the Indapur constituency seat. NCP, which has a seat-sharing arrangement with the Congress, was not ready to cede the Indapur seat -- their home turf -- despite earlier assurances. Later, during a public meeting, Pawar said, "I told him (Patil) to wait and said we will look for some solution. I called Patil's daughter and left a message with her. But he didn't return my call and after some days I heard the news of his visit to Varsha (official residence of Maharashtra Chief Minister) and later he joined the BJP." In 2014 too, Patil, who is a four-time MLA from Indapur and former State cabinet minister, had lost to Bharne by a narrow margin when the Congress and the NCP had contested separately. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : / viralinindia1 ► Facebook : / viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.