У нас вы можете посмотреть бесплатно 🏠 अर्थजागरण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या महागाईच्या काळात... ▪️ एकीकडे स्वप्नातील घर खरेदीचं स्वप्न ▪️ तर दुसरीकडे मुलांचं शिक्षण – तेही उच्च प्रतीचं! प्रश्न असा की दोन्ही शक्य आहे का❓ होय! योग्य नियोजन आणि स्मार्ट गुंतवणूक केल्यास हे दोन्ही सहज शक्य आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल: ✅ घर खरेदी करताना घ्यायची योग्य काळजी ✅ शिक्षणासाठी गुंतवणुकीचं दीर्घकालीन नियोजन ✅ सुरुवातीपासून SIP चा उपयोग करून दोन्ही स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग ✅ आर्थिकदृष्ट्या शहाणपणानं निर्णय घेण्याचे उपाय ✅ आणि सर्वात महत्त्वाचं – गोंधळाशिवाय निर्णय घेण्यासाठी स्पष्टता! 00:00 Introduction 00:12 New Born's Financial Planning 03:06 Child's Education Planning 06:18 First Dream Home Purchase 07:50 Whether to purchase Second Home or Not? 🎯 तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात? ❓ पहिलं घर घेण्याचा विचार करताय? ❓ मुलांचं शिक्षण आणि करिअरसाठी ताण आहे? ❓ की दोन्ही करताना गोंधळून गेलात? ➡️ मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे! 📞 तुमचं स्वतःचं आर्थिक नियोजन सुरू करायचं आहे का? तुम्ही अजूनही विचार करताय? खरे तर, आता वेळ आहे तुमची गुंतवणूक सुरू करण्याची... तुमचा भूतकाळ कसाही असो परंतु योग्य कृतींमधून तुमचा भविष्यकाळ नक्की बदलू शकतो!!! ZenWealth4U मध्ये आम्ही शेकडो कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत. 🎯 तुम्हालाही योग्य आर्थिक नियोजन करून तुमचे आयुष्य सुंदर घडवायचे आहे का? 📌 आमच्याशी अवश्य संपर्क करा – आम्ही तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने योग्य आर्थिक नियोजनाने साकार करण्याचा सुंदर मार्ग दाखवू कारण आमचा उद्देशच आहे मुळी पुढील 14 वर्षांत 🚀 5,001 कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करणे 🚀 5,001 कुटुंबांना कोट्यधीश बनवणे व 🚀 1,008 कुटुंबांना मिलेनियर बनण्यासाठी मार्गदर्शन करणे. 💡 तुम्हाला देखील आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असल्यास 👉 आजच आमच्याशी संपर्क करा: 🌐 www.ZenWealth4U.com 📞 +91 9581344477 / +91 9970694887 / +91 9923492953 / +91 9923792953 🔔 या गोष्टी विसरू नका: 👍 Like करा 💬 Comment करून तुमचं मत कळवा. 📢 आपल्या कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत Share करा. ✅ Subscribe करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात आजच करा! *** ZenWealth4U बद्दल थोडेफार ** सर्वजण सर्वार्थाने श्रीमंत व समृद्ध झाले पाहिजेत; सर्वांनी चिंतामुक्त होऊन समाधानी आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे ह्या उद्देशाने ZenWealth4U ची स्थापना केली आहे. गुंतवणुकीत सातत्य असेल तर कोट्याधीश होणे सहजशक्य आहे हा आमचा दृढ विश्वास आहे कारण आमचे स्वप्नच मुळी पुढील १५ वर्षात ५००१ कोट्याधीश व १००८ मिलेनिअर बनवण्याचे आहे. फक्त तुम्ही कोट्याधीश होणे व फक्त आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे आम्हाला अभिप्रेत नाही... तुमची समृद्धी तुमच्या विचारसरणीत, वागण्या-बोलण्यात, आचरणात देखील उतरणे यात अभिप्रेत आहे. आर्थिक संपन्नतेने आत्मविश्वासात नक्कीच वृद्धी होते परंतु मन व बुद्धीचे योग्य नाते ठेवून पाय जमिनीवरच राहणे हे फार महत्वाचे आहे. जी संपन्नता तुमच्या आयुष्यात येणार आहे त्याप्रती नम्र व कृतज्ञ राहणे जास्त योग्य आहे. तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥ म्हणजे हे लक्ष्मी देवी, आमच्या बुद्धीला प्रेरणा दे अशी श्री सूक्तात मागणी उगीच केलेली नाही. संपन्न होणे हा एक प्रवास आहे... कधी न संपणारा... सर्व बाजूने संपन्न होत असताना प्रत्येक क्षणांचा, प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या हेच आमचे तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगणे !!! त्याचबरोबर "Celebrate what you've accomplished, but raise the bar a little higher each time you succeed." हे देखील विसरता कामा नये. आम्ही तुमच्या ह्या आर्थिक संपन्नतेच्या वाटचालीत फक्त निमित्तमात्र आहोत... तुमची संपन्नता तुमच्या चांगल्या कर्मातूनच तुम्हाला मिळणार आहे व आमची भूमिका फक्त पोस्टमनचीच आहे ही जाणीव नक्कीच आहे... !!! तुम्ही मिलेनिअर व्हावे ही आमची मनीषा आहे... चला, आता त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागूयात...कारण 'थांबला तो संपला'... अखंड विहित कर्म निष्काम भावनेनें करत राहणे हेच यशाचे व आयुष्याचे गुपित आहे. तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ह्याच आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! ।। 🌸 शुभं भवतु 🌸 ।। #गुंतवणूककशीकरावी #आर्थिकस्वातंत्र्य #ZenWealth4U #AssetPlus #RetirementPlanning #SWP #FinancialFreedom #StressFreeRetirement #WealthCreation #PuneFinancialAdvisor #InvestSmart #FuturePlanning #SmartInvesting #FinanceWithPeace #MutualFundsIndia #WealthCreation #आर्थिकस्वातंत्र्य #SmartInvesting #SIP #MarathiMotivation #घरखरेदी #EducationPlanning #SmartInvesting #UlhasTilekar #GoalBasedPlanning #EducationPlanning #HomeBuying #personalfinance