У нас вы можете посмотреть бесплатно रामफळाची श्रीमंत आणि मलईदार रबडी |Creamy Ramfal Rabdi – A Seasonal Royal Dessert |Mandakini Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हंगामात मिळणाऱ्या गोड आणि सुगंधी रामफळापासून बनवलेली ही रबडी म्हणजे एक खास आणि राजेशाही मिठाई आहे. घट्ट उकळलेल्या दुधात रामफळाचा गर मिसळून तयार केलेली ही रबडी चवीलाही अप्रतिम आणि टेक्स्चरला अगदी मलईदार असते. सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी बनवण्यासाठी ही सोपी आणि झटपट रेसिपी नक्की करून पाहा. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल अशी ही रामफळ रबडी सर्वांना नक्की आवडेल! 🍨✨ रेसिपी आवडली असेल तर Like 👍, Share 📤 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुमचे प्रश्न किंवा सूचना Comment मध्ये नक्की लिहा ❤️