У нас вы можете посмотреть бесплатно Good News! अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचे अपडेट ! ✅आता सेविकांना महिनाभरउन्हाळी सुट्टी मिळणार.. 🎁 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Good News! अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचे अपडेट ! ✅आता सेविकांना महिनाभरउन्हाळी सुट्टी मिळणार.. 🎁 #AnganwadiNews #MaharashtraAnganwadi #AnganwadiSevika महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) नवनियुक्त आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख यांच्याशी नवी मुंबई येथे १७ मार्च २०२६ रोजी सकारात्मक चर्चा करण्यात आली. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेणार आहोत: ✅ थकीत मानधन: १८ मार्चपासून बँक खात्यात जमा होणार. ✅ उन्हाळी सुट्टी: १० मे ते १० जून या कालावधीत १ महिना सुट्टी जाहीर करण्याबाबत सकारात्मकता. ✅ प्रोत्साहन भत्ता: मानधनाशी जोडण्याबाबत विचारविनिमय सुरू. ✅ वेळेत बदल: वाढत्या उन्हामुळे जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना. ✅ इतर: प्रवास भत्ता आणि मोबाईल रिचार्जची थकीत बिले लवकरच अदा होणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणींच्या हक्काच्या लढाईचे हे मोठे यश आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा #SalaryUpdate #kokan_che_gajali / @ajitpalav-kn1yz / ajitpalav1972 https://www.facebook.c... **************************************************** Disclaimer :- This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips