У нас вы можете посмотреть бесплатно दापोली केळशी श्री महालक्ष्मी देवी रथयात्रा २०२५ | Kelshi Mahalaxmi Rath Yatra | Ratnagiri Kokan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दापोली केळशी श्री महालक्ष्मी देवी रथयात्रा २०२५ | Kelshi Mahalaxmi Rath Yatra | Ratnagiri Kokan कोकणातील दापोली तालुक्यामधील केळशी गावाची श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा ही चैत्र पौर्णिमेला नेहमी प्रमाणे होत असते. या रथ यात्रेला आणि देवीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातून आणि शहरातुन खूप भक्तमंडळी या केळशी गावी येत असतात. रथ यात्रेच्या आठ दिवस आगोदर देवीच्या देवळात जागर असतो. या आठ दिवसात मंदारा मध्ये कीर्तन, भजन, पारायण, गोंधळ असे कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या सभामंडपात दिव्यांची रोषणाई असते. जवळजवळ ४०० वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. केळशी गावामध्ये जवळपास अठरा वाड्या आहेत, सर्वांतमुखी जगदंबेचा उदो उदो, भई भई करत रथ संपूर्ण केळशी गावामध्ये फिरवला जातो. या रथा मध्ये बघण्याचा खास क्षण म्हणजे रथातून देवी पळवतात तो आणि गुरव रथावरती चढल्यावर आलयकाय गेलायकाय चला माझ्यासोबत अस बोलून रथ जड होऊन शेतामध्ये फिरतो तो क्षण पाहण्यासारखं असतो. रथ मंदिरा बाहेर आल्या नंतर सर्व भाविक मंदिराच्या सभा मंडपात जमा होतात आणि तिथे सर्वांना प्रसाद म्हणून भुईमूगाच्या शेंगा उडवल्या जातात तोच प्रसाद म्हणून )मंडळी जमा करून आपल्या घरी घेऊन जातात. मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानिव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे. #MahalaxmiRathYatraKelshi #kelshi #rathayatra #kelshi #dapoli ======================================== #like #share #subscrib ___________________________________________ My Youtube ▶️Channel Link 👇 / @kokanlike खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇 कोकणी शिमगा २०२४😊👇 • कोकणी शिमगा 2024 कोकणातील लोककला ❣️▶️👇 • कोकणातील लोककला कोकणातील आठवणी ❣️▶️👇 • कोकणातील आठवणी कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇 • कोकणातील पारंपरिक खेळ Kabaddi videos❣️▶️👇 • Kabaddi video कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇 • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ... कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇 • कोकणातील पर्यटन स्थळे कलमांचे प्रकार ❣️▶️👇 • कलमांचे प्रकार वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇 • वाढदिवस व्हिडिओ धन्यवाद...🙏