• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota скачать в хорошем качестве

दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota

वासोटा ट्रेक, दिसला पट्टेरी वाघ आणि वन अधिकाऱ्याची तत्परता कसबा बावड्यातील आम्ही मनोरंजन तरुण मंडळाचे 16 कार्यकर्ते वासोटा किल्ला ट्रेक करण्यासाठी रविवारी गेलो होतो. सोमवारी सकाळी 8 ला आम्ही कोयना dam बामणोली येथून बोटीतून वासोट्या करता रवाना झालो. दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही किल्याच्या पायथ्याशी पोचलो. तिथे वन खात्याचं office आहे. तिथे दोन कर्मचारी येणाऱ्या लोकांची नोंद घेत होते. आश्चर्याची गोष्ट ही तिथे चक्क प्लास्टिक bottle किती आहेत याचीही नोंद केली जात होती. किती bottle आहेत त्याच्यावर deposit ठेऊन घेतली जात होती. परत येताना त्या bottle घेऊन नाही आलात तर deposit जप्त. वाटेत कोठेही आम्हाला प्लास्टिक दिसले नाही. अतिशय घनदाट जंगल, दुर्गम वाट खडा एकसारखा चड. दमछाक करणारी, आपल्या संयमाची परीक्षा घेणारी वाट. 2 तासाच्या अथक परिश्रम नंतर आम्ही कसेतरी पोचलो. अतिशय सुंदर नजारा. लहान किल्ला आहे. महादेवाचे मंदीर, मारुतीचे मंदीर एक पडलेला वाडा आणि पाण्याची 2 तलाव इतक्याच वास्तू आहेत. किल्ला पाहून झालेनंतर आम्ही जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो. वर चालताना वाटत होते गड उतरताना त्रास नाही होणार, गड चढण बरं खर उतरण नको अशी म्हणायची वेळ. तीव्र उतार मातीवरून, खडीवरून पाय घसरून आमच्यातील बरेच जण पडले. माझी दोन वेळा विकेट पडली. 1 तास लागला गड उतरायला. वनखात्याच्या office मध्ये नोंद करून deposit परत घेतली. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आमच्या बरोबर वनरक्षक अर्जुन चव्हाण जे कागलचे आहेत 35 वर्षाचा तरुण ते ही आले. सगळे कंटाळलेले होते. त्यामुळे बोटीत शांतता होती. थोडे पुढे आलेवर अर्जुनला किनाऱ्याजवळ झाडाजवळ एक प्राणी बसलेला दिसला. साधारण 100 mtr अंतर असावे. त्या प्राण्याची बैठक वाघासारखी होती. मी अर्जुनला म्हणालो बहुतेक वाघ आहे. आम्हाला वाटले बिबट्या असावा. आम्ही बोट मागे फिरवून वाघाच्या दिशेने निघालो बोटीच्या आवाजाने वाघ आपल्या जागेवरून उठून दुसरीकडे चालू लागला. जवळ जाईल तसे वाघ स्पष्ट दिसू लागला. आणि चक्क तो पट्टेरी ढाण्या वाघ होता. त्या वनरक्षकचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमच्या दंग्याने वाघ झुडपात निघून गेला. आम्हाला नीट व्हिडिओ नाही मिळाला. थोडा अंधुक मिळाला. त्यानंतर अर्जुन ने बोट किनाऱ्याला लावयला लावली आमची पाचावर धारण बसली. अर्जुन म्हणाला घाबरु नका तो परत नाही येणार. त्यांने खाली उतरून पायांचे ठसे फोटो घेतले. त्यानंतर त्याने आम्हाला पट्टेरी वाघाचे अस्तित्व किती महत्त्वाचे असते याची माहिती दिली. कोयना अभयारण्य मध्ये आजपर्यंत कधीही पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आले नव्हते. वन खात्याने बरेच ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत अस्वले, बिबट्या, गवे यासारखे बरेच प्राणी आहेत पण वाघ कधीच दिसला नव्हता. जैव विविधता, जैव संपदा ज्या जंगलात परिपूर्ण असते तिथेच या वाघांचे अस्तित्व आढळून येते. तो म्हणाला हे माझे जंगल आहे आणि माझ्या जंगलात वाघ आहे हे मला माझ्या टीम साठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्यासाठी हा फक्त वाघ असेल पण आमच्या साठी हे जंगल आम्ही प्रचंड कष्टाने परिपूर्ण बनवले आहे. वाघांचे अस्तित्व ही जागतिक पातळीवर विषय आहे. कोयना अभयारण्य मध्ये पट्टेरी वाघ आहे ही बातमी केंद्र सरकार पर्यंत जाते. भारताच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. Ignor Hashtags: #vasotafort #vasota #tigerinforest #tiger #gadkille vasota, vasotafort, vasotajungletrek, jungle, bamnoli, tapola, mahabaleshwar, minikashmir, kothaligad, kothaligadkilla, kothaligad, dhakbahiri, thrillerfort, hardestclimb, kundalikavalley, heavenonearth, taminighat, visapurfort, lonavla, lohagadfort, hiddensahyadri, taminighat, secreteplace, malshejghat, naneghat, jivdhan, reversewaterfall, naneghat, jivdhanfort, Thefirasta, beautifulwaterfall, bestwaterfall, zenithwaterfall, waterfallnearpune, waterfallnearmumbai, hiddenwarerfall, waterfallnearlonavla, devkund, trending, BeautifulWaterfall, bestwaterfallinmaharashtra, mulshilake, bestpicnicspot, tamhini, devkund, beautifulplace, heavenonearth, kataldhara, Bestwaterfall, WaterfallNearMumbai, monsoontrekkingplace, trending, trendingplace, besttouristplace, touristplacenearpune, besttouristplaceinmaharashtra, beautiful, palsewaterfall, beautifulwaterfall, adventure, adventuroustrek, katadhaar, katadharawaterfall, KataldhaarWaterfall, padsewaterfall, zenithwaterfall, reversewaterfall, TrendingWaterfall, nageshwartrek, ‪@psychoprashil‬ ‪@thefirasta8532‬

Comments
  • Milkybar Waterfall || Secret Waterfall || Full Guide || hidden 💎 || Plus Valley Trek ||Tamhini Ghat📍 3 года назад
    Milkybar Waterfall || Secret Waterfall || Full Guide || hidden 💎 || Plus Valley Trek ||Tamhini Ghat📍
    Опубликовано: 3 года назад
  • नाशिकमध्ये १६० फूट उंच असलेल्या डांग्या सुळक्याचा चित्त थरारक अनुभव । सुळक्यातील पाणी आहे चमत्कारी ? 2 года назад
    नाशिकमध्ये १६० फूट उंच असलेल्या डांग्या सुळक्याचा चित्त थरारक अनुभव । सुळक्यातील पाणी आहे चमत्कारी ?
    Опубликовано: 2 года назад
  • ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆 1 год назад
    ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆
    Опубликовано: 1 год назад
  • Forest Guard Documentary | Vanrakshak: Protectors of the Paradise 4K 6 лет назад
    Forest Guard Documentary | Vanrakshak: Protectors of the Paradise 4K
    Опубликовано: 6 лет назад
  • Vasota Part 2: Reaching the Top & The Jungle Descent 🐅 (Is it safe?) 11 дней назад
    Vasota Part 2: Reaching the Top & The Jungle Descent 🐅 (Is it safe?)
    Опубликовано: 11 дней назад
  • सर्वांग सुंदर अनुभव देणारा वासोटा I Vasota fort 2 года назад
    सर्वांग सुंदर अनुभव देणारा वासोटा I Vasota fort
    Опубликовано: 2 года назад
  • जावळीच्या जंगलातील वासोटा किल्ला, श्री क्षेत्र नागेश्वर | Vasota Fort Jungle Trek | Nageshwar Temple 1 год назад
    जावळीच्या जंगलातील वासोटा किल्ला, श्री क्षेत्र नागेश्वर | Vasota Fort Jungle Trek | Nageshwar Temple
    Опубликовано: 1 год назад
  • जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव।वनदुर्ग किल्ले वासोटा। Vasota Jungle Trek 3 года назад
    जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव।वनदुर्ग किल्ले वासोटा। Vasota Jungle Trek
    Опубликовано: 3 года назад
  • ५० किलोमीटर (पन्हाळा ते पावनखिंड)ट्रेकचा चित्त थरारक अनुभव । Panhala to Pawankhind  50km  RangeTrek 3 года назад
    ५० किलोमीटर (पन्हाळा ते पावनखिंड)ट्रेकचा चित्त थरारक अनुभव । Panhala to Pawankhind 50km RangeTrek
    Опубликовано: 3 года назад
  • कोकणातल्या देवकोंडीत वाघिणीचा मृत्यू  | देवीचा कौल की कोप ?? 9 месяцев назад
    कोकणातल्या देवकोंडीत वाघिणीचा मृत्यू | देवीचा कौल की कोप ??
    Опубликовано: 9 месяцев назад
  • तोरणा ⛰️ याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांना खजिना सापडला होता 😳⚱️ Torna fort #vlog #killa #trending 2 года назад
    तोरणा ⛰️ याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांना खजिना सापडला होता 😳⚱️ Torna fort #vlog #killa #trending
    Опубликовано: 2 года назад
  • दाट अरण्यातील हा दुर्गम किल्ला |वासोटा | Jungle Trek 4 года назад
    दाट अरण्यातील हा दुर्गम किल्ला |वासोटा | Jungle Trek
    Опубликовано: 4 года назад
  • जीवधन वानरलिंगी 2 года назад
    जीवधन वानरलिंगी "Zip Line" चा अविस्मरणीय अनुभव 🥵| Jivdhan Vanarlingi Zip Line |
    Опубликовано: 2 года назад
  • Vankusawade Wind Mill Farm | Vankusawade  Flower Plateau Satara | windmill park  satara Wankusawade 4 года назад
    Vankusawade Wind Mill Farm | Vankusawade Flower Plateau Satara | windmill park satara Wankusawade
    Опубликовано: 4 года назад
  • BARVAI FORT CHIPLUN | रत्नागिरी मधील माहिती नसलेला गड | बारवाईचा किल्ला 1 год назад
    BARVAI FORT CHIPLUN | रत्नागिरी मधील माहिती नसलेला गड | बारवाईचा किल्ला
    Опубликовано: 1 год назад
  • श्री नागेश्वर ।  Shri Nageshwar Dham 4 года назад
    श्री नागेश्वर । Shri Nageshwar Dham
    Опубликовано: 4 года назад
  • MAHARASHTRA'S wildest trek: VASOTA TREK | किल्ले वासोटा 1 год назад
    MAHARASHTRA'S wildest trek: VASOTA TREK | किल्ले वासोटा
    Опубликовано: 1 год назад
  • Epi - 22 Koyna Sanctury 6 лет назад
    Epi - 22 Koyna Sanctury
    Опубликовано: 6 лет назад
  • 90°ची वजीर सुळका climbing चा चित्त थरारक अनुभव | महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला | Vajir Sulka | 4 года назад
    90°ची वजीर सुळका climbing चा चित्त थरारक अनुभव | महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला | Vajir Sulka |
    Опубликовано: 4 года назад
  • महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ला 😳 कलावंतीण दुर्ग 🚩 Kalavantin durg trek #vlog #kalavantin 2 года назад
    महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ला 😳 कलावंतीण दुर्ग 🚩 Kalavantin durg trek #vlog #kalavantin
    Опубликовано: 2 года назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5