У нас вы можете посмотреть бесплатно विधानसभेत शिवरायांविषयी आव्हाडांनी केलेल्या'त्या' वक्तव्यावरून घमासान| Jitendra Awhad In VidhanSabha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
विधानसभेत शिवरायांविषयी आव्हाडांनी केलेल्या'त्या' वक्तव्यावरून घमासान| Jitendra Awhad In VidhanSabha राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ झालाय... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांचं वक्तव्य पटलावरुन काढण्याचे आदेश दिले, तसंच यापुढे महापुरुषांबाबत चुकीचं विधान केल्यास निलंबित करण्यात येईल अशी सक्त ताकीद राहुल नार्वेकरांनी दिली... पण सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली... तर आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली... #saamtvnews #jitendraawhad #vidhansabha #maharashtrapolitics #politicalcontroversy #assemblynews #breakingnews #politicaldebate jitendra awhad, vidhansabha controversy, maharashtra politics, assembly uproar, political statement, ncp leader awhad, political debate maharashtra, breaking news maharashtra