У нас вы можете посмотреть бесплатно थिबा पॅलेस,भारतामधील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा थिबाचा पहिला राजवाडा,वाघोटण,कोकण lThiba Palace или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
थिबा पॅलेस,भारतामधील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा थिबाचा पहिला राजवाडा,वाघोटण,कोकण सिंधुदुर्ग मधील थिबा राजासाठी प्रथम बांधलेला राजवाडा, Thiba Palace,Waghotan,Devgad, Sindhudurg,Kokan थिबा मिन (जानेवारी १, इ.स. १८५९ - डिसेंबर १९, इ.स. १९१६) हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाचा राजा होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी थिबा सिंहासनावर आरूढ झाला. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट भारतात, रत्नागिरीला रवानगी केली. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्नागिरीत आला. रत्नागिरीत आल्यानंतर थिबाला राजवाडा बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. १९१६च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला google map link https://goo.gl/maps/jtfDyed9j3vM7u1Z9 Hi All On Life Art Konkan Youtube channel, you will Enjoy Video Of Life,Art,Nature,Travelling,Adventures,Wildlife,Foods,Festivals,Culture,No Drama All Real Life Things And much more so stay connected