У нас вы можете посмотреть бесплатно 100 पोलिसांचा भल्या पहाटे छापा, Pune पोलिसांनी Madhya Pradesh मध्ये जात Operation Umrati कसं राबवलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Umrati #PunePolice ५ जानेवारी २०२४ पुण्याच्या कोथरूड भागात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. १ सप्टेंबर २०२४ पुण्याच्या नाना पेठ भागात माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या झाली. दोन्ही हत्या गोळ्या झाडून करण्यात आल्या होत्या. कट टू 22 नोव्हेंबर २०२५ पुणे पोलिसांनी एक सिक्रेट ऑपरेशन राबवलं, ऑपरेशन उमरटी. मध्य प्रदेश मधल्या उमरटी गावात पुणे पोलिसांनी 22 नोव्हेंबरच्या पहाटे छापा टाकला आणि शस्त्र बनवण्याचे 50 कारखाने उद्ध्वस्त केले. अनेकांना ताब्यात घेतलं. पण पुणे पोलिसांचं मध्यप्रदेशमधलं ऑपरेशन आणि पुण्यात गॅंगवॉरमधून झालेल्या दोन हत्यांचं नेमकं कनेक्शन काय ? तर या दोन्ही हत्यांमध्ये वापरण्यात आलेली शस्त्र याच उमरटी गावातून आलेली. पण पुणे पोलिसांनी उमरटी पर्यंतची लिंक कशी लावली ? १०० पेक्षा जास्त पोलिस, ड्रोन आणि छापेमारी, या फिल्मीस्टाईल ऑपरेशनचं प्लॅनींग कसं झालं ? सगळं स्टोरी जाणू घेऊयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/