У нас вы можете посмотреть бесплатно पसायदान - अमिताभ बच्चन यांच्या आवाजात | Pasaydan in Marathi | Amitabh Bacchan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्वतःसाठी काहीही न मागता विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे #पसायदान. लता मंगेशकर यांनी हे पसायदान भैरवी रागात गायले आहे. आता हे "पसायदान" गायले आहे महानायक अमिताभ बच्चन यांनी! राग भूप मध्ये स्वरबद्ध केलेले हे पसायदान बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात ऐकताना एक वेगळेच फिलिंग येते. श्रीअमिताभ यांनी अतिशय स्पष्टपणे मराठी शब्द गायले आहेत. बिग बी सारख्या एका महा-नायकाला आपल्या माऊलींचे पसायदान मोठ्या भक्तिभावाने गावेसे वाटले, यात नक्कीच आनंद आहे. आपल्या "मराठी प्रवचने" या यूट्यूब चॅनेलवर स्वागत ! या चॅनेलवर आपण पाहू शकाल अनेक प्रसिद्ध भजने, गवळणी, अभंग, कीर्तने, प्रवचने, रामायण व भागवत कथा आणि अजूनही ज्ञानवर्धक असे बरेच काही! आपल्याला हा विडिओ कसा वाटला, हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. विडिओ आवडल्यास नक्कीच LIKE आणि SHARE करा! ✹ आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वांत अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा: / @devi.vaibhavishriji आता दर रविवारी आपल्या चॅनेलच्या विशेष सदस्यांसाठी एक नवीन विडिओ (Only For Prime Members) जॉईन करा : / @devi.vaibhavishriji ✹ सर्व प्रवचन आणि कीर्तनाचे विडिओ पहा एकाच ठिकाणी ! आताच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा. http://tiny.cc/pravachan-app ✹ जर आपणही आपले आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ या चॅनेलवर प्रकाशित करू इच्छित असाल, तर कृपया आम्हांला संपर्क करा : ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤ ✹ Playlist: विशेष प्रवचने - फक्त प्राईम मेंबरसाठी - Only For Prime Members - Marathi Pravachan • विशेष प्रश्नोत्तरे - Marathi Pravachan Kirtan ✹ Playlist: संपूर्ण श्रीमद भागवत कथा मराठीतून • भागवत कथा मराठी मध्ये - Devi Vaibhavishrij... ✹ Playlist: संपूर्ण श्री रामचरित मानस कथा मराठी • संपूर्ण श्री राम चरित मानस कथा - मराठी || ... ✹ Playlist: संपूर्ण देवी भागवत कथा मराठी • देवी भागवत कथा मराठी - देवी वैभवीश्रीजी या... ✹ Playlist: लोकप्रिय भजने, गवळणी आणि अभंग • Popular Video Bhajans || Devi Vaibhavishriji ✹ Playlist: इंदुरीकर महाराज २०२१ - तुफान विनोदी कीर्तन - Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan • Плейлист ✹ Playlist: ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची प्रसिद्ध कीर्तने • Плейлист ✹ Playlist: ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर आवाजात भजन आणि गवळणी - Dnyaneshwar Meshram Bhajan • ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर... ✹ Playlist: गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व भजन - Godavari Tai Munde Gavlan Bhajan Abhang • गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व... ✹ Playlist: नित्य मंत्र पठण • नित्य मंत्र पठण - Marathi Pravachan Kirtan ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤ ✹ नवनवीन व्हिडिओंची माहिती व्हाट्सअँप द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन कोणताही एक ग्रुप जॉईन करा. https://linktr.ee/marathipravachan ✹ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. https://www.marathipravachan.com/ ✹ आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा: https://t.me/MarathiPravachan ✹ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: / marathipravachan / marathipravachan ✹ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: / marathipravachan ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤ #मराठीप्रवचने #MarathiPravachan © ℗ सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन.