У нас вы можете посмотреть бесплатно Harvester क्रांती ! दोन तासांत पूर्ण होणार दोन दिवसांचे काम или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @loknayaknews Harvester क्रांती ! दोन तासांत पूर्ण होणार दोन दिवसांचे काम Nashik Krushi | ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर दाखल ; दोन दिवसांचे काम आता दोन तासांत @LoknayakNews #नाशिक #कांदा #chandwad #nashikkar #nashiknews #nashiknews #krushiupdate #krushinews मजुरांचा वाढता तुटवडा आणि मोठ्या प्रमाणावर घेतलेले मक्याचे उत्पादन लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. चांदवड तालुक्यात मका काढणीसाठी ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर दाखल झाला असून, या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचत आहे. परंपरेने मक्याची काढणी आणि कुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. मात्र, मजुरांचा तुटवडा आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. चांदवडमध्ये दाखल झालेला ब्राझील पद्धतीने विकसित ट्रॅक्टर माऊंटेड हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या यंत्राच्या सहाय्याने दोन एकर मक्याची कुट्टी अवघ्या दोन तासांत पूर्ण केली जाते. हेच काम परंपरेने दोन दिवसांत होते. यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च दोन्ही वाचत असून, उत्पादन प्रक्रियेत गती येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले आहे. BYTE - रोहित ठाकरे, सोनी सांगवी शेतकरी BYTE - संजय ठाकरे, सोनी सांगवी शेतकरी BYTE - साहेबराव ठाकरे, निसर्ग ऍग्रो संचालक मशीन मालक NASHIK | चांदवड महामार्गावर शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव व निर्यात बंदी केल्यामुळे केले रस्ता रोको आंदोलन ANC : महाराष्ट्र राज्यात आज कांदा निर्यात बंदी केल्या संदर्भात महाराष्ट्रात जागोजागी शेतकऱ्यांचा कांदा विक्री संदर्भात भावना दुखावल्या. या संदर्भात आंदोलन करण्यात आले त्याच अनुषंगाने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे रुपये पुकारले. शेतकऱ्यांनी कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्हाला कांदे द्यायचे नाही असे ठामपणे निर्णय घेऊन चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा लिलाव बंद केला.त्यानंतर शेतकऱ्यांनी थेट मुंबई आग्रा महामार्ग अडवला व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत शासनाचा निषेध केला. मात्र हे रस्ता रोको आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात हिंसक वळण देऊन आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले.परंतु शेतकरी रस्त्यावरून उठत नसताना मात्र पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेवटी पोलीस बळाचा वापर करण्यासाठी आरसीएफ जवान तैनात करण्यात आले.त्यावेळी रस्त्यावरील रहदारी कमी झाली यावेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. BYTE : देविदास कचवे मालेगाव, शेतकरी BYTE :उत्तम गांगुर्डे सुतारखेडे BYTE : सुदाम कोल्हे,विटावे #fatafatnews #dailynews #newsupdates #लोकनायक #loknayaknews #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews @loknayak news #loknayak_news #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews #breakingnews #trendingnews #marathinewsupdates #marathibatmya #nationalnews #mns #localnews Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह