У нас вы можете посмотреть бесплатно President Droupadi Murmu यांचा West Bangal मध्ये अपमान झाला? | PM Modi Vs Mamata Banerjee или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)7 मार्चला पश्चिम बंगालच्या (West Bangal)दौऱ्यावर होत्या.दार्जिलिंगमधील (Darjiling) 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत (9th International Santal Conference) मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहिल्या होत्या. त्याच कार्यक्रमावरुन आता आरोपांची राळ उठलीय.राष्ट्रपती जिथं जातील तिथं मोठी सुरक्षा असते, विशेष प्रोटोकॉल असतो.पण याच मुद्द्यावरुन आता देशात गदारोळ सुरुय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगालमधील दौऱ्यात प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा दावा केला जातोय.यावरुन भाजप (BJP) आणि तृणमुल काँग्रेसमध्ये (TMC) आरोपांच्या फैरी झडत आहेत.पश्चिम बंगालमध्ये ऐन निवडणुकांच्या (West Bangal Assemly Election)तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत.पण खरचं राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले होते का? मुर्मूंच्या स्वागताला ममता बॅनर्जी का गेल्या नाहीत? याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आलाय. #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #PresidentDroupadiMurmu #PMModiVsMamataBanerjee #PresidentWestBangalNews #PresidentDroupadiMurmuwestBengalProtocallNewsUpdate President Droupadi Murmu यांचा West Bangal मध्ये अपमान झाला? | PM Modi Vs Mamata Banerjee PM Modi आणि Mamata Banerjee राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्यावरुन भिडले,वाद काय? | West Bangal News 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.