Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान в хорошем качестве

Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Dhyan for complete physical & mental wellbeing - संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान

According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). A healthy body is this first step in this endeavour. Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is a powerful technique of moving towards complete health by keeping the mind joyful. What happens when we express gratitude towards our parents, Guru and the Parameshwar (cosmic consciousness)? How exactly does Dhyan help in maintaining physical and psychological health? What is the role of Dhyan in disseminating the cosmic energy across all organs and cells? How does the Saman Mudra (specific finger arrangement) help the Panchtatvas (five basic elements) in the body? What are the benefits of getting rid of worries, stress, dejection and negativity entrenched in the mind? Explore the path to complete health while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those seeking a disease-free life! ----- संपूर्ण आरोग्यासाठी ध्यान कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. या कामी सशक्त शरीर ही पहिली पायरी आहे. मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. आई-वडील, गुरु व परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होते? शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत उर्जा पोहोचविण्यात ध्यानाची भूमिका कोणती? समान मुद्रेचा शरीरातील पंचतत्वांना काय लाभ होतो? मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने कोणते फायदे होतात? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना संपूर्ण आरोग्याचा मार्ग समजून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व निरोगी आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #Dhyan #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Meditation #Karmayog #concentration #cosmicenergy #samanmudra #Panchtatvas #stress #dejection #negativity #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments