У нас вы можете посмотреть бесплатно महागडी कसुरी मेथी विकत आणण्यापेक्षा १०-२० रुपयांत झटपट घरीच तयार करा आणि वर्षभर वापरा| Kasuri Methi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महागडी कसुरी मेथी विकत आणण्यापेक्षा १०-२० रुपयांत झटपट घरीच तयार करा आणि वर्षभर वापरा| Kasuri Methi #कसुरीमेथीरेसिपी #kasurimethi #howtomakekasurimethi सुकी मेथी आणि त्याचा दरवळणारा सुगंंध तसंच खाण्यात मिक्स केल्यानंतर वाढणारी चव हे वर्णन ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. अनेक पौष्टिक तत्वांनी युक्त असणारी कसूरी मेथी आपण जेवणात वापरत असतो. बटाट्याची भाजी असो अथवा कढी, वाग्यांचे भरीत असो कसूरी मेथीमुळे स्वाद दुप्पट वाढतो. हिवाळा सुरू झाला असून बाजारात हिरव्या भाज्या मिळाल्या सुरूवात झाली आहे. थंडीच्या दिवसात हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात दिसतात. या दिवसात गरमागरम मेथीचे पराठे खूप खाल्ले जातात. शंकरपाळी असो किंवा मेथीचे थेपले, डाळ असो यात कसुरी मेथी घातल्यानंतर वेगळीच चव येते. पण विकतच्या कसुरीमेथीमध्ये आपल्याला हवा तसा फ्लेवर मिळेलच असं नाही. हिवाळ्याच्या दिवसात फ्रेश मेथीपासून तुम्ही घरीच कसुरीमेथी बनवू शकता ही मेथी वर्षभर टिकेल आणि ताजा फ्लेवर पदार्थाला मिळेल. आज अगदी सोप्या पद्धतीने कसुरी मेथी आपण बघणार आहोत ऊन्हात न वाळवता, मायक्रोवेव्ह मध्ये न करता झटपट करता येते. एकदा बनवून वर्षभर हवाबंद डब्यात भरून साठवून ठेवता येते. कसूरी मेथीचे फायदे ताजी आणि वाळलेली मेथीची पाने अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जातात. हे अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने, लोह, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचन सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत होते. इतकंच नाही तर मधुमेहामध्येही मेथी खूप फायदेशीर मानली जाते. आजची कसुरी मेथी बनवण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर एक लाइक 👍 करा, शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏