• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre скачать в хорошем качестве

राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre 7 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



राज ठाकरे यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे तडक उत्तर l Devendra Fadanvis on Raj Thakre

आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व पक्षांचे नेते इथे बसले आहेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचे काम होऊ शकते तर इतक्मया वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते. गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : राज्यात आतापर्यंत जलसंधारणाचे काम न होण्यामागची दोष कोणाचा? नागरिकांना या साठी दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे जलसंधारणासाठी चा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चा नारा ‘इतरांना अडवा आणि त्यांची जिरवा’ असा झाला. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरायला हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka ☛ You tube :    / marathitadkaofficial   ☛ Facebook :   / marathitadkaofficial   ☛ Instagram :   / marathitadkaa   ☛ Twitter :   / marathitadkaa   ☛ Website : http://marathitadka.com/ ☛ Write us : [email protected] ☛ Whatsapp : 8100007744 Thank You!!

Comments
  • उद्धवाने जवळ केला रशीद मामू 'खान' । शिंदेसोबत हिंदूत्वाचा विचारांचा बाण ।। Shrikant Umrikar 1 час назад
    उद्धवाने जवळ केला रशीद मामू 'खान' । शिंदेसोबत हिंदूत्वाचा विचारांचा बाण ।। Shrikant Umrikar
    Опубликовано: 1 час назад
  • नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar Speech 8 лет назад
    नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांचा प्रहार, पहा पूर्ण व्हिडिओ l Raj Thackrey and Nana Patekar Speech
    Опубликовано: 8 лет назад
  • राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speech 8 лет назад
    राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speech
    Опубликовано: 8 лет назад
  • मुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9 6 лет назад
    मुकेश अंबानींकडून सत्ता बदलाचे संकेत : राज ठाकरे-TV9
    Опубликовано: 6 лет назад
  • LIVE Raj Thackeray Speech: मनसे वर्धापन दिन, राज ठाकरे नाशिक सभा, लोकसभा निवडणूक कुणाच्या बाजूने? Трансляция закончилась 1 год назад
    LIVE Raj Thackeray Speech: मनसे वर्धापन दिन, राज ठाकरे नाशिक सभा, लोकसभा निवडणूक कुणाच्या बाजूने?
    Опубликовано: Трансляция закончилась 1 год назад
  • वहिनी तुमच्यापुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांचे प्रश्न, Raj Thackeray निं मुलाखत गाजवली 2 года назад
    वहिनी तुमच्यापुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांचे प्रश्न, Raj Thackeray निं मुलाखत गाजवली
    Опубликовано: 2 года назад
  • Raj Thackeray LIVE : MNS Gudi Padwa मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार? Трансляция закончилась 2 года назад
    Raj Thackeray LIVE : MNS Gudi Padwa मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार?
    Опубликовано: Трансляция закончилась 2 года назад
  • Uddhav Thackeray Speech : एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय, राज ठाकरेंसमोर UNCUT भाषण 5 месяцев назад
    Uddhav Thackeray Speech : एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय, राज ठाकरेंसमोर UNCUT भाषण
    Опубликовано: 5 месяцев назад
  • Raj Thackeray Full Speech : आम्ही गांXX नाही, कानाखाली देऊ! राज ठाकरे गरजले - बरसले! ABP MAJHA 5 месяцев назад
    Raj Thackeray Full Speech : आम्ही गांXX नाही, कानाखाली देऊ! राज ठाकरे गरजले - बरसले! ABP MAJHA
    Опубликовано: 5 месяцев назад
  • Pune : Raj Thackeray यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं 7 лет назад
    Pune : Raj Thackeray यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं
    Опубликовано: 7 лет назад
  • Raj Thackeray Mira Road Full Speech: कानावर ते कानाखाली! Marathi च्या मुद्दा राज ठाकरेंनी गाजवला 5 месяцев назад
    Raj Thackeray Mira Road Full Speech: कानावर ते कानाखाली! Marathi च्या मुद्दा राज ठाकरेंनी गाजवला
    Опубликовано: 5 месяцев назад
  • राम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest Speech 7 лет назад
    राम तू आमच्यासाठी...पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीरपणे काय म्हणाले ऐका! MNS Raj Thakre Latest Speech
    Опубликовано: 7 лет назад
  • Raj Thackeray Full Speech : मराठीचा मुद्दा, हिंदुत्वाची भूमिका; भावाला टार्गेट,पवारांवर घणाघात 1 год назад
    Raj Thackeray Full Speech : मराठीचा मुद्दा, हिंदुत्वाची भूमिका; भावाला टार्गेट,पवारांवर घणाघात
    Опубликовано: 1 год назад
  • Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचं गुजराती प्रेम, जय गुजरात म्हणत राज-उद्धवला डिवचलं ! 5 месяцев назад
    Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचं गुजराती प्रेम, जय गुजरात म्हणत राज-उद्धवला डिवचलं !
    Опубликовано: 5 месяцев назад
  • ТЕРЕШКОВА В КОСМОСЕ: 3 месяца назад
    ТЕРЕШКОВА В КОСМОСЕ: "ВИЖУ ТО, ЧЕГО НЕ ДОЛЖНО БЫТЬ" | Загадки полёта "Чайки"
    Опубликовано: 3 месяца назад
  • Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news 4 дня назад
    Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news
    Опубликовано: 4 дня назад
  • Uddhav Thackeray Press Conference LIVE | उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद | tv9 marathi live Трансляция закончилась 1 год назад
    Uddhav Thackeray Press Conference LIVE | उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद | tv9 marathi live
    Опубликовано: Трансляция закончилась 1 год назад
  • KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode 3 недели назад
    KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode
    Опубликовано: 3 недели назад
  • МЕССИНГ О ПУТИНЕ: Дата смерти в конверте? 2026... 1 месяц назад
    МЕССИНГ О ПУТИНЕ: Дата смерти в конверте? 2026..."
    Опубликовано: 1 месяц назад
  • Крупнейшая авиакатастрофа в истории авиации в Тенерифе 2 месяца назад
    Крупнейшая авиакатастрофа в истории авиации в Тенерифе
    Опубликовано: 2 месяца назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5