У нас вы можете посмотреть бесплатно संगणकाची रचना (Computer Structure) | CPU, ALU, Memory पूर्ण समजावून | Police Bharti 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संगणकाची रचना (Computer Structure / Architecture) हा संगणक विषयातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण संगणकाची मूलभूत रचना, त्यातील प्रमुख घटक आणि त्यांचे कार्य सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पोलीस भरती, तलाठी, MPSC, सरळसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या लेक्चरमध्ये खालील मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला आहे – • संगणकाची रचना म्हणजे काय? • इनपुट युनिट (Input Unit) • आउटपुट युनिट (Output Unit) • मेमरी युनिट (Memory Unit) • कंट्रोल युनिट (Control Unit) • अंकगणित व तर्क युनिट – ALU • CPU चे कार्य • संगणकाच्या घटकांचे परस्पर संबंध 📚 पोलीस भरती / सरळसेवा / MPSC / स्पर्धा परीक्षा यासाठी संगणक विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन या चॅनलवर मिळेल. 📢 आमच्याशी जोडून राहा: 👉 Telegram Channel: [https://t.me/shauryacareearacademyren...] (येथे तुम्हाला लेक्चरची PDF मिळेल) 👉 Shaurya Career Academy App: [https://play.google.com/store/apps/de...] व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा! 🔔 दररोजच्या चालू घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनेलला Subscribe करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 🎯 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र 📞 संपर्क: 9730616566