У нас вы можете посмотреть бесплатно Ahilyanagar Crime | अर्धा कोटी स्वाहा करणारी स्वस्तात सोन्याची 'मोडस ऑपरेंडी' नेमकी काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्वस्तात सोनं... हसू येतंय ना... होय, हसूच येईल. कारण सध्या सोन्याचा भाव आहे, तब्बल पावणे दोन लाख रुपये तोळा. सामान्यांच्याच काय, पण अगदी मध्यमवर्गीयांच्याही ते आवाक्याबाहेर गेलंय. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचं स्वप्नही, आता महिलांना पडत नाहीए. पण... पण... थांबा, नगर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, तब्बल अडीच किलो स्वस्तातलं सोनं आलंय... बरं, तेही किती स्वस्त, तर अगदी दोन लाखांत दीड किलो... चक्रावले ना? तुम्ही चक्रावले तसे 'ते'ही चक्रावले होते. आता 'ते' कोण? तर फसवले गेलेले... आपल्या भाषेत सावज? अशा अशा बातम्या करताना हसू येतं, पण काय करावं, किमान आपल्या बातम्यांनी कुणी शहाणं झालं तर झालं, म्हणून खरं तर आम्ही हा विषय घेतोय.... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #