У нас вы можете посмотреть бесплатно कोळी समाज पिठोरी देवी मातृ पूजा/Pithori Devi Ritual by koli Folks/Mother Day/Shravan श्रावण अमावस्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"कोळी समाजातील पिठवरी (पिठोरी) मातृ पूजन" / "Pithori Amavasya- Sacred Mothers Day celebration of koli Fisherfolks!" तर काय आहे पिठोरी पूजन? कोण आहे पिठोरी देवी? कोळी महिला तिची पूजन व जाग्रण कसे करतात? तीला कोणता नैवेद्य अर्पण करतात? मुळात कोळी जमात ही शिव व शक्ती उपासक आहे. प्रकृती अथवा मातृ देवतेची विविध रुपांचे पूजन हा कोळी बांधव अनादी काळापासुन करत आलाय. मग दर्यावर स्वार होणार्या आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी कोळीन आई पिठवरी माऊली ला साद घालते व तिच्या सोकर्यांचे (मुलांचे) रक्षण व्हावे म्हणुन पिठवरी देवीचे श्रावणी अमावस्येला आव्हान करते व तीला पिठापासून तय्यार केलेले वस्तू अर्पण करते. पिठोरी म्हणजे मातृ देवतेची पुजा जी मुलांचे रक्षण करते. आई पिठोरी देवीचे आव्हान करुन, तिच्या मुलाचे रक्षण करण्यास साकडे घालते तसेच ज्या स्त्रीला मुल बाळ नसते ती सुद्धा पिठोरी पूजन करते. पिठोरी म्हणजे गौरी अथवा महालक्ष्मी मातेचे रुप. टेरद्याची वनस्पती पाने आणुन कोळी महिला एका कुमरिका कन्येला कोळी पेहराव नेस्वून तिच्या माथ्यावर पिठोरीचि सुप्ळी/वान देतात व तीला लक्ष्मीच्या पाऊल स्वरुपी चुना जमिनीला रंगवून तिस त्यावर चालायला सांगतात व परिसरात नाद घुमतो तो स्ंभळ वाद्य व घंटी नादाचा. पुर्वी पिठोरीला भिंती चुन्याने रंगवून त्यावर पिठोरी ची कथा व देवता रेखाटलया जात. आता भिंती जरी रंगवत नसले तरी मात्र काही ठिकाणी कायम स्वरुपी चित्र कोरलेले दिसते. कोळी समाजातील पिठोरीचा एक पारंपारीक तांदुळ अथवा पिठा पासुन तयार केलेला पुरातन नैवेद्य / पदार्थ (lost recipie - काळाच्या ओघात नष्ट झालेला पदार्थ) म्हणजे "मुंगवर्या" (मूग हया कढधान्या प्रमाणे छोट्या आकाराचे गोध पिठाचे गोळे). पिठोरीला कोळी महिला देवीला केळी व विडयाचे पान वाहुन उपवास सोडतात तसेच मोठी काकडी (तौस), गावठी जिबुड देखील वाहतात. मध्यरात्री अथवा कोळी बोली भाषेत मदन रातीला महिला पिठोरी भोवती फेर धरुन पारंपारीक पिठ्वरी गीत गात नृत्य करतात. हे सगळे जाणुन घ्या आपल्या "Mumbaikar Folks" हया YouTube channel वर व समाजा विषयी अनेक videos updates साठी Mumbaikar Folks YouTube channel subscribe करायला विसरु नका! Special Thanks: Nakhwa (Subhan) Pariwar, Versova Kalthe Pariwar, Versova Kambale Pariwar, Versova Pranav Ramle (Thumbnail design) #mumbaikarfolks #GanpatiBappaMorya #Gauriganpati #koli #ganeshchaturthi #ganesha #gauri #pithori #agri #koliwada #kolisong #koligeet #folk #fishing #god #hindu #durga #devi #mythology #epic #culture #religion #mother #mumbai #india #mantra #spiritual