У нас вы можете посмотреть бесплатно गुरुवारी रात्रभर सुरु होती मनधरणी... कोण माघारी घेणार? आज स्पष्ट होणार चित्र или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
न्यायालयाच्या निकालानंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगूल वाजला. पहिल्या टप्प्यात नगर पंचायती व नगर परिषदांच्या निवडणुकी जाहीर झाल्या. नगर जिल्ह्यातील ११ नगर पंचायती व १ नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आज शुक्रवारी या सर्व पंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोण रिंगणात राहते व कोण रणछोडदास होतेय... हे येत्या काही तासांत समोर येणार आहे. कसे आहे नगर जिल्ह्याचे गणित याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected] अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #