У нас вы можете посмотреть бесплатно India Russia Relations: रशिया पासून लांब जाणं भारताला जड जाणार ! | America Iran War | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #indiarussia #indiaamericarelation #russia #globalpolitics India Russia Relations : रशिया पासून लांब जाणं भाताला जड जाणार ! | America Iran War | Vishaych Bhari मंडळी, “वेक झिव्ही वेक उचीस” ही एक प्रसिद्ध रशियन म्हण आहे. तिचा अर्थ आहे “शंभर वर्षे जगा आणि शंभर वर्षे शिका.”.. ही म्हण भारत आणि रशिया यांच्या मैत्रीला अगदी तंतोतंत लागू पडते. दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन गटांमध्ये विभागलं होतं. एका बाजूला अमेरिका आणि तिचे मित्रदेश, तर दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया. त्या काळात भारत नव्याने स्वतंत्र झाला होता आणि जगात आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी भारत आणि सोव्हिएत रशिया यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. हळूहळू ही मैत्री फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिली नाही, तर संरक्षण, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले. भारतात अनेक मोठे कारखाने, स्टील प्लांट आणि औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी रशियाने मदत केली. भारतीय सैन्याच्या शक्तीतही रशियन शस्त्रास्त्रांचा मोठा वाटा राहिला. इतकंच नाही, तर जेव्हा जेव्हा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आला, तेव्हा रशिया अनेकदा भारताच्या बाजूने उभा राहिला. त्यामुळेच भारत आणि रशिया यांची मैत्री जगातल्या सर्वात विश्वासू मैत्रींपैकी एक मानली जाते. पण मंडळी, गेल्या काही वर्षांत जागतिक राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. आज भारत हळूहळू अमेरिकेच्या जवळ जाताना दिसतोय. व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारत-अमेरिका संबंध वेगाने वाढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रशिया सध्या अनेक आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील अंतर थोडं वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे भारताच्या मदतीसाठी उभा असलेला आपला मित्र भारत गमवताना दिसतोय... म्हणूनच आता पर्यँत भारत आणि रशिया यांची मैत्री कशी राहिलीय ? या मैत्रीत दुरावा का येतोय ? भारत अमेरिकाकडे का जुकतॊय ? आणि रशियापासून लांब जाणं भारताला कसं धोक्कादायक ठरवू शकत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( india russia relations, russia india relations, india russia relations news, india and russia relations, india russia relations history, india russia foreign relations,Vladimir Putin, us india relations, india-russia relations, us reactions on india-russia relations, india russia sanctions, india russia, india usa russia, russian oil to india, india america news, india us free trade agreement, global politics, China, india, America, Russia , Iran Israel War, War, Marathi News, News, Donald Trump )