У нас вы можете посмотреть бесплатно TOP 25 । आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीच झेडपी अध्यक्ष होतील असा अनेकांचा अंदाज...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#yesnewsmarathi #marathinews #solapurnews #SolapurZP #ZPAdhyakshRace #SachinKalyanshetti #ShambhaviKalyanshetti #BJP #SolapurPolitics #DevendraFadnavis #JaykumarGore #OBCReservation #MaharashtraPolitics Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT TOP 25 । आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीच झेडपी अध्यक्ष होतील असा अनेकांचा अंदाज...! सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच भाजपने , झेडपीवर झेंडा फडकविला आहे. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून कोण झेडपी अध्यक्ष होणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांचे नाव अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये अग्रक्रमावर आहे. उपळाई ठोंगे विभागातील दीपक वैद्य, मोडनिंब गटातून निवडून आलेल्या शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे, वळसंगटातून निवडून आलेले रामप्पा चिवडशेट्टी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची समर्थक विमल खताळ यांची नावे अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्ष पद राखीव आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे असलेले संबंध तसेच डॅशिंग आमदार म्हणून त्यांचा झालेला नावलौकिक या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांच्याच गळ्यात झेडपी अध्यक्षपदाची माळ पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोलापुरातील रूपा भवानी सर्कल या ठिकाणी सोमवारी पहाटे झाला अपघात, तीनही अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू.. पोलिसांकडून सकाळी जागेचा पंचनामा सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंड्याल म्हणाले रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात प्रशासनासोबत लवकरच बैठक घेणार सोलापुरातील होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनाला गेल्या पाच दिवसात 75000 हून अधिक नागरिकांची भेट 18 फेब्रुवारी च्या मध्यरात्री सोलापुरात शिवबाचा पाळणा कार्यक्रम होणार असल्यामुळे त्या सायंकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक राहणार बंद सोलापुरातील सरस्वती चौक ते रामलाल चौक यादरम्यानच्या रस्त्या चे काम अर्धवट.. गेल्या महिनाभरापासून महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागातून धावणार विशेष 10 रेल्वे गाड्या पद्मशाली ज्ञानी संस्थेच्या सोलापुरातील 58 एकर जागेत महर्षी मार्कंडेय यांच्या नावावर मेडिकल कॉलेज काढण्याची डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी व्यक्त केली अपेक्षा आज सोलापुरातील सात रस्ता येथून बंजारा समाज काढणार संत सेवालाल महाराजांची जयंती मिरवणूक तुती लागवडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील 977 शेतकऱ्यांना वीस कोटी कोटींचे उत्पन्न - जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांची माहिती 'पंढरपूर कॉरिडॉर'ला भाजपमधूनच विरोध:प्रस्तावित प्रकल्प सरकारी पैशाचा गैरवापर, सुब्रमण्यम स्वामी यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा प्रवाह आता अडीच हजार क्युसेक करण्यात आला ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.