У нас вы можете посмотреть бесплатно अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये जगाचं लक्ष क्रूड तेलावर आहे. आखाती देश जगाच्या एकूण क्रूड तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक तृतीयांश पुरवठा करतात. क्रूड तेलावर या देशांची अर्थव्यवस्था चालते, आणि इथला क्रूड पुरवठा धोक्यात आला की जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात. म्हणूनच तेल कंपन्या, तेल साठे एक महत्त्वाचं टार्गेट ठरतात. या संघर्षातल्या हल्ल्यानंतर तेहरानमधले तेल साठे धडाडून पेटले. पण दुसरीकडे या संघर्षातलं आणखीन एक तितकंच महत्त्वाचं टार्गेट आहे - पाणी. कारण ते या आखाती देशांकडे मर्यादित प्रमाणात आहे. Desalination Plants महत्त्वाचे का? आणि लष्करी संघर्षात हे पाणी महत्त्वाचं कसं आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi